Tech Mahindra Jobs | Mumbai Pune Jobs | Tech Mahindra latest job 2025
भारतामधील अग्रगण्य आयटी आणि बीपीओ कंपन्यांपैकी एक असलेल्या Tech Mahindra कंपनीकडून 2025 साली मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत पुणे (Yerawada) आणि मुंबई येथे एकूण 1100+ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. फ्रेशर्स तसेच अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Tech Mahindra Jobs कसे तयारी करावी? (Tips & Strategy)
संवाद कौशल्य सुधारणा: – रोज इंग्रजीमध्ये बोलणे, लिखाण करणे – Pronunciation, Accent neutralization वर प्रयत्न करावा – Mock calls / role play / online English conversation classes
कंपनी व प्रोसेस समजून घेणे: – Tech Mahindra विषयी अभ्यास करा – BPO / Customer Support प्रक्रियेचे बेसिक्स जाणून घ्या
Mock Interviews / Call Simulations: – मित्रांबरोबर किंवा ऑनलाईन मंचात mock calls करा – प्रश्नांची तयारी (Why you? How you handle angry customer? इत्यादी)
CV / Resume optimization: – स्पष्टपणे संवाद कौशल्य, भाषा कौशल्य दाखवा – Relevant अनुभव व achievements (उदाहरणार्थ, ग्राहकांकडून praise, target overachievement) नमूद करा – Format neat व professional ठेवावा
मानसिक तंदुरुस्ती: – शिफ्टमध्ये झोपेचे, भोजनाचे व्यवस्थापन – स्ट्रेस मेनेजमेंट — ध्यान, व्यायाम, वेळ व्यवस्थापन