12 वी पास । डायरेक्ट पर्मनंट जॉब । Tech mahindra jobs। latest jobs in pune | mumbai jobs I Best Job opportunities –

12वी पास । डायरेक्ट पर्मनंट जॉब । Tech mahindra jobs। latest jobs in pune | mumbai jobs –

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक महिंद्रा या कंपनीतर्फे जे जॉब अपडेट्स ( Tech mahindra jobs ) आलेले आहेत ते जाणून घेणार आहोत.

12वी पास । डायरेक्ट पर्मनंट जॉब । Tech mahindra jobs। latest jobs in pune | mumbai jobs –

Table of Contents

१. Biling Voice Process – Tech Mahindra | बिलिंग व्हाईस प्रोसेस 

कंपनीचे नाव – टेक महिंद्रा (Tech mahindra jobs)

अनुभव : 0 – 5 वर्षे 

रिक्त पदे : 30 

सॅलरी : ₹ 2-6 लाख P.A

ठिकाण : मुंबई (मालाड पश्चिम), मुंबई उपनगर, मुंबई (सर्व क्षेत्र)

पात्रता:

किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभव (व्हाईस ) असलेले एचएससी/ पदवीधर.

किमान 1 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभवासह एसएससी.

उमेदवारांना कार्यालयातून काम करण्यास सोयीस्कर असावे.

हद्दीत वाहतुकीची सोय केली जाईल.

ठिकाण : मुंबई (मालाड पश्चिम)

Biling Voice Process – Tech Mahindra | बिलिंग व्हाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

२. UK & Australia Customer Service Process – Tech Mahindra | युके ऑस्ट्रेलिया कस्टमर सर्विस प्रोसेस – टेक महिंद्रा I Tech mahindra jobs-

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा 

अनुभव : 15 वर्षे

रिक्त पदे :100 

सॅलरी : ₹ 3-5 लाख P.A 

ठिकाण : पुणे (येरवडा)

पात्रता:

किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभव (voice ) असलेले एचएससी/ पदवीधर.

किमान 1 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभवासह एसएससी.

UK & Australia Customer Service Process – Tech Mahindra  याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

३.IRL Voice Process – Tech Mahindra | आय आर यल व्हॉइस प्रोसेस टेक महिंद्रा I Tech mahindra jobs

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा 

अनुभव : 0 – 5 वर्षे

 रिक्त पदे : 30  

सॅलरी : ₹ 2-6 लाख P.A 

ठिकाण : मुंबई (मालाड पश्चिम), मुंबई उपनगर, मुंबई (सर्व क्षेत्र)

पात्रता:

किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभव (voice) असलेले एचएससी/ पदवीधर.

किमान 1 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभवासह एसएससी.

IRL Voice Process – Tech Mahindra | आय आर यल व्हॉइस प्रोसेस टेक महिंद्रा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

४.  Collections Voice Process – Tech Mahindra | कलेक्शन्स व्हॉइस प्रोसेस टेक महिंद्रा –

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा.

अनुभव : 0 – 5 वर्षे 

रिक्त पदे : 30  

सॅलरी : ₹ 2-6 लाख P.A 

ठिकाण : मुंबई (मालाड पश्चिम), मुंबई उपनगर, मुंबई (सर्व क्षेत्र)

पात्रता:

किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभव (voice ) असलेले एचएससी/ पदवीधर.

किमान 1 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभवासह एसएससी.

Collections Voice Process – Tech Mahindra | कलेक्शन्स व्हॉइस प्रोसेस टेक महिंद्रा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

५. UK Voice Process – Tech Mahindra | युके व्हाईस प्रोसेस टेक महिंद्रा –

अनुभव : 0 – 5 वर्षे 

रिक्त पदे : 30 

सॅलरी : ₹ 2-6 लाख P.A 

ठिकाण : मुंबई (मालाड पश्चिम), मुंबई उपनगर, मुंबई (सर्व क्षेत्र)

पात्रता :

किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभव (voice ) असलेले एचएससी/ पदवीधर.

किमान 1 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभवासह एसएससी.

UK Voice Process – Tech Mahindra | युके व्हाईस प्रोसेस टेक महिंद्रा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

६. International Bpo – Techmahindra | इंटरनॅशनल बीपीओ टेक महिंद्रा :

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा 

अनुभव : 0 वर्षे

 रिक्त पदे : 70 

सॅलरी : ₹ 2.75-3 लाख P.A 

ठिकाण : मुंबई (मालाड पश्चिम), मुंबई उपनगर, मुंबई (सर्व क्षेत्र)

पात्रता:

HSC/पदवीधर अर्ज करू शकतात.

International Bpo – Techmahindra | इंटरनॅशनल बीपीओ टेक महिंद्रा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

७. Customer Service_backend Process | कस्टमर सर्विस बॅकएंड प्रोसेस –

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा 

अनुभव : 0 – 5 वर्षे 

रिक्त पदे  : 20

सॅलरी : ₹ 2-2.75 लाख P.A

मुलाखत : 

ठिकाण :  ठाणे, पनवेल, नवी मुंबई

वेळ आणि ठिकाण :

16 जुलै – 20 जुलै, सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 Tech Mahindra LTD.NB902,9व्या मजल्यावरील एम्पायर टॉवर,क्लाउड सिटी,रिलायबल टेक पार्क,ठाणे बेलापूर रोड ऐरोली. संपर्क – प्रियांका पालवे (07678015439)

Customer Service_backend Process | कस्टमर सर्विस बॅकएंड प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

८. UK & Australia Customer Service Process – Tech Mahindra | युके आणि ऑस्ट्रेलिया कस्टमर सर्विस प्रोसेस टेक महिंद्रा –

कंपनीचे नाव : टेक महिंद्रा 

अनुभव : 1 – 6 वर्षे 

रिक्त पदे : 100

सॅलरी :   ₹ 1-5 लाख P.A 

ठिकाण : पुणे (येरवडा)

पात्रता:

किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभव (voice) असलेले एचएससी/ पदवीधर.

किमान 1 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय/देशांतर्गत बीपीओ अनुभवासह एसएससी.

UK & Australia Customer Service Process – Tech Mahindra | युके आणि ऑस्ट्रेलिया कस्टमर सर्विस प्रोसेस टेक महिंद्रा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पोस्ट करता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    अशाप्रकारे टेक महिंद्रा या कंपनीमार्फत खूप सार्‍या नोकरीच्या संधी ( Tech Mahindra jobs ) उपलब्ध आहेत इच्छुक उमेदवारांनी त्या त्या पदाची माहिती व्यवस्थित रित्या वाचून ज्या पदासाठी आपण पात्र आहोत त्या पदाकरता अप्लाय करू शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version