Tele Associate Program  I महिलांसाठी घरबसल्या काम I कमवा 1 हजार रुपये रोज I दर आठवड्याला पगार जमा I कोणतीही फी नाही I Best work from home job opportunities 2024

Tele Associate Program  I महिलांसाठी घरबसल्या काम I कमवा 1 हजार रुपये रोज I दर आठवड्याला पगार जमा I कोणतीही फी नाही I Best work from home job opportunities 2024

     भारतातील सर्वात मोठ्या B2B मार्केटप्लेसद्वारे टेली असोसिएट प्रोग्राम सादर करत आहे.हा प्रोग्रॅम आधुनिक युगासाठी डिझाइन केलेला असून जिथे गृहिणी, कामावर परतणाऱ्या माता, विशेष दिव्यांग व्यक्ती आणि फ्रेशर्स यांसह अनेक व्यक्तींना काम करण्याची संधी उपलब्ध आहे. अगदी घरामधूनच हे काम करण्याची संधी उपलब्ध आहे 5000 पेक्षा जास्त व्यक्तींनी फ्रीलान्सर म्हणून या कामाची संधी अनुभवली आहे अनुभवत आहेत. आजच्या ब्लॉग मध्ये आपण टेली असोसिएट प्रोग्रॅम याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. टेली असोसिएट प्रोग्रॅम हा भारतामधील नामांकित कंपनी इंडिया मार्ट तर्फे दिला जातो. जाणून घेऊया अधिक माहिती…

Tele Associate Program  I महिलांसाठी घरबसल्या काम I कमवा 1 हजार रुपये रोज I दर आठवड्याला पगार जमा I कोणतीही फी नाही I Best work from home job opportunities 2024

Tele Associate Program

कृपया लक्षात ठेवा:

उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण केल्यास भविष्यातील सर्व संभाषण WhatsApp, IVR आणि ईमेलद्वारे केले जाईल. उमेदवारांनी दिलेल्या फोन नंबरमध्ये सक्रिय WhatsApp कनेक्शन असल्याची खात्री खात्री करावी म्हणजेच थोडक्यात व्हाट्सअप नंबर द्यावा.

Tele Associate Program साठी अनिवार्य आवश्यकता : 

– प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून निवड झालेल्या उमेदवारांनी व्हॉईस-आधारित कॉलिंग प्रक्रियेत गुंतणे अपेक्षित आहे जिथे उमेदवार इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी व्यवसाय प्रोफाइल गोळा करतात, पडताळतात आणि अपडेट करतात.

– निवड झालेल्या उमेदवारांच्या भूमिकेत विक्रेत्यांना IndiaMART बद्दल शिक्षित करणे, त्यांची प्रोफाइल तयार करणे, शंकांचे निराकरण करणे आणि आउटपुटची एकूण गुणवत्ता वाढवणे यांचा समावेश आहे. 

– हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अस्खलित असणे आवश्यक आहे. 

 – फ्रीलांसरच्या कामासाठी स्वतःचा मोबाइल नंबर/सिम  असणे आवश्यक आहे.

– दररोज किमान 3-4 तास काम करण्याची क्षमता.

– वैयक्तिक संगणक असावा. 

– व्हॅलिड पॅन कार्ड आणि आधार कार्ड, दोन्ही आयकर वेबसाइटवर एकमेकांशी जोडलेले आहेत 

–  इंटरनेट कनेक्शन.

– तुमच्या नावाचे बँक खाते जे सक्रिय आणि व्हॅलिड आहे .

– Android फोन असावा.

रिक्रुटमेंट प्रोसेस | Recruitment Process –

या प्रोग्राम साठी अप्लाय करण्याच्या लिंक वर क्लिक करून पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात.

स्टेप १ – अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी. 

स्टेप २ – स्मॉल एप्टीट्यूड टेस्ट द्यावी.

स्टेप ३ – स्पेसीफाइड फॉरमॅटमध्ये तुमचा स्मॉल व्हिडिओ तयार करा आणि अपलोड करा. 

स्टेप ४ – अपलोड करण्यासाठी पुढील कागदपत्रे (तुमचा फोटो, पॅन, आधार आणि बँक खाते तपशील) तयार ठेवा.

फायदे | Benefits –

  • 25,000/- रु. दरमहा पर्यंत कमावण्याची संधी. 
  •  घरून काम करू शकता.
  • विकली सॅलरी पे आऊट 
  • टेली कॉलिंग 
  • सेल्स टार्गेट नाही
  • फ्लेक्सिबल वर्किंग अवर्स 
  • रेगुलर ट्रेनिंग आणि सपोर्ट 

Tele Associate Program साठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

टेली असोसिएट प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment