टेलीकॉलिंग जॉब । Telecalling Work From Home

टेलीकॉलिंग जॉब । Telecalling Work From Home | Work From Home Job in Marathi

डिश टीव्ही ही भारताची सर्वात मोठी आणि जगातील सर्वात मोठी (सिंगल देश) डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) कंपनी आहे ज्याची ग्राहक संख्या 29 दशलक्षाहून अधिक आहे. या कंपनीत टेलीकॉलिंग जॉब वर्क फ्रॉम होम ची संधी.

Advertisement

Dish Tv Telecalling Work From Home Jobs-

हा जॉब कोण करून शकत-
महिला । विद्यार्थी । रिटायर पर्सन। फ्रेशर्स व अनुभवी

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी

कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता- लॅपटॉप / काम्पुटर व इंटरनेट काँनेकशन

पगार – अधिकृत सांगितलं नाही पण साधारणतः १० ते २२ हजार

कोणते कौशल्ये पाहिजे- उत्तम कम्युनिकेशन , कस्टमर केअर, व्हॉईस प्रोसेस

कामाचे स्वरूप : पूर्ण वेळ, स्वतंत्ररित्या काम करणारा / होमबेस

काही प्रश्न असल्यास कंपनीने दिलेला ई-मेल id
For any queries you may contact Mr. Subrat on Subrat.Sahoo.HR@d2hdesk.com

अधिक माहिती साठी खालील विडिओ पहा-

अप्लाय करण्यासाठी लिंक- लिंक

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा-
ग्रुप- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

latest private jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version