Teleperformance work from home jobs | टेलीपरफॉर्मन्स वर्क फ्रॉम होम जॉब्स | Work From Home – Pan India | Best job opportunities 2024 –
आजच्या ब्लॉग मध्ये आपण टेली परफॉर्मन्स या कंपनीमार्फत जे जॉब अपडेट झालेले आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, हे जॉब वर्क फ्रॉम असणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी आणि पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
Teleperformance work from home jobs | टेलीपरफॉर्मन्स वर्क फ्रॉम होम जॉब्स | Work From Home – Pan India | Best job opportunities 2024 –
Table of Contents
१.Work From Home – Pan India | टेक्निकल सर्च / इंटरनेट प्रोसेस साठी हायरिंग Teleperformance work from home jobs
कंपनीचे नाव : टेली परफॉर्मन्स
अनुभव : 0 – 2 वर्षे
रिक्त पदे: 100
सॅलरी: ₹ 1.5-1.75 लाख P.A
हायरिंग ऑफीस: कोलकाता
ठिकाण : रिमोट
जॉब डिस्क्रिप्शन :
- ही कंपनी टेक्निकल सर्च / इंटरनेट प्रोसेस साठी हायरिंग करत आहे.
- एक महिन्यांसाठी हे कॉन्ट्रॅक्ट्चुअल असणार आहे.
शिक्षण : पदवीधर आणि त्यावरून अधिक.
- इंग्लिश मध्ये गुड कम्युनिकेशन आणि कॉम्प्रेशन
- शिफ्ट मध्ये काम करण्याची क्षमता असावी.
- लॅपटॉप किंवा डेक्सटॉप असणे आवश्यक आहे तसेच 30 एमबीपीएस पेक्षा जास्त स्पीड असलेले इंटरनेट कनेक्शन असावे.
- यूएसबी हेडसेट, पावर बॅकअप आणि कॅमेरा असावा.
- प्रेफरेबल सिस्टीम – i3 किंवा Ryzen 3 आणि वरील | रॅम 8 GB पेक्षा जास्त असावा
CTC – 14K – 18K
Work From Home – Pan India | टेक्निकल सर्च / इंटरनेट प्रोसेस साठी हायरिंग याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
२.Work from Home | टेली परफॉर्मन्स जॉब Teleperformance work from home jobs –
अनुभव : 0 – 2 वर्षे
रिक्त पदे : 10
सॅलरी : ₹ 1.25-2.25 लाख P.A
हाय रिंग ऑफिस : मोहाली
कामाचे ठिकाण: रिमोट
वर्क फ्रॉम होम –
फक्त 1 महिन्याचा करार
#इंग्रजी भाषा अनिवार्य आहे
@Hr सुरभी – 8708711860 वर कॉल करा.
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी:
- ग्राहकांच्या प्रश्नांना प्रतिसाद द्या आणि वेळेवर आणि व्यावसायिक पद्धतीने समस्या सोडवणे आवश्यक आहे. ग्राहकांना प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल माहिती देणे.
- ग्राहकांच्या तक्रारी आणि चिंतांवर प्रक्रिया करणे.
- ग्राहक समस्यांचे निराकरण करण्यासाठी इंटरनल टीम सोबत सहयोग करणे
- ग्राहकांच्या परस्परसंवादाच्या अचूक नोंदी ठेवणे.
- ग्राहकांचे समाधान आणि क्वालिटी मेट्रिक्स व्यवस्थित ठेवणे.
सॅलरी : १८००० रुपये
आवश्यक पात्रता – कोणताही पदवीधर उमेदवार .
HR सुरभी – 8708711860 वर संपर्क साधा ( अधिकृत मेल – surbhi.surbhi5@teleperformancedibs.com)
Work from Home | टेली परफॉर्मन्स जॉब याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
३. Work from Home For Gurgaon and Mumbai | वर्क फ्रॉम होम जॉब्स Teleperformance work from home jobs –
अनुभव : 0 – 5 वर्षे
रिक्त जागा : 500
सॅलरी : ₹ 3.5-4.25 लाख P.A
ठिकाण : गुरुग्राम, मुंबई ( सर्व एरिया )
- बँकिंग व्हॉइस प्रक्रियेसाठी ते डायनॅमिक व्यावसायिकांची नियुक्ती करत आहोत. ही एक चांगली संधी असून ज्यासाठी इंग्रजीवर उत्कृष्ट कमांड आवश्यक आहे.
- उमेदवार व्हॉईस-बेस्ड कस्टमर सपोर्ट हाताळतील आणि रोटेशनल शिफ्टसह काम करण्यास कम्फर्टेबल असावे.
आवश्यकता :
- इंग्लिश वर चांगली कमांड असणे आवश्यक आहे. (लेखी आणि मौखिक दोन्हीही)
- दोन रोटेशनल वीक-ऑफसह 24×7 रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्याची फ्लेक्झिबिलिटी.
- इंटरनेट कनेक्शन आणि पॉवर बॅकअप असावा.
टीप: ट्रेनिंग ऑफिस मधून आयोजित केली जाईल, त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत ऑफिसमध्ये व्हिजिट करावे लागेल.एकदा त्यांनी प्रमाणित केल्यानंतर, ऑफिस ने दिलेला डेस्कटॉप जारी केला जाईल.
पात्रता: पदवीधर – अनुभवी आणि फ्रेशर्स दोघेही पदवीधर असल्यास अर्ज करू शकतात.
अंडर ग्रॅज्युएट – त्यांच्याकडे कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव (कागदपत्रांवर).
ठिकाण : गुडगाव आणि मुंबई अर्जदार गुडगाव किंवा मुंबईचे रहिवासी असले पाहिजेत.
पगार CTC: 31,000 ते 36,000 पर्यंत
इन हॅण्ड सॅलरी : 27,000 ते 31,000 पर्यंत
अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवार त्यांचे बायोडेटा priyanka.rai1@teleperformancedibs.com वर पाठवू शकतात किंवा तुम्ही संपर्क करू शकता: एचआर स्नेहा चॅटर्जी – 6290237491
HR प्रियंका राय – 8240141984
Work from Home For Gurgaon and Mumbai | वर्क फ्रॉम होम जॉब्स याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
४. 1-Month Contractual Job | work from home –
कंपनीचे नाव : टेली परफॉर्मन्स
जॉब रोल –
- ग्राहक संवाद सल्लागार
- ग्रॅज्युएट फ्रेशर्स अर्ज करू शकतात.
- फक्त इंग्रजी कम्युनिकेशन आवश्यक.
पगार – 18k ctc, 14k इन हॅण्ड .
आवश्यकता: स्वतःची सिस्टम (i3,i5,ryzen), 4GB RAM, WiFi मस्ट 20 mbps, USB हेडसेट, पॉवर बॅकअप असणे आवश्यक आहे.
ग्राहक संवाद सल्लागार [customer interaction advisor ] या पदासाठी अर्ज करण्यासाठी आणि याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |