ठाणे महानगरपालिका अंतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मधील परिचारिका (पुरुष/महिला) पदांसाठीच्या भरतीविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. कंत्राटी पद्धतीने हि भरती केली जाणार आहे . प्रति महिना २० हजार पगार दिला जाईल . यासाठी वयाची अट काय शैक्षणिक पात्रता काय कोण कोण अप्लाय करू शकणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
📢 Thane Mahanagarpalika Bharti 2025 भरतीची महत्त्वाची माहिती:
विभागाचे नाव: ठाणे महानगरपालिका दवाखान्याचे नाव: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पदाचे नाव: परिचारिका (पुरुष व महिला) भरती प्रकार: कंत्राटी / मानधनावर आधारित एकूण पदे: ६ अर्ज पद्धत: ऑफलाईन
📝 Thane Mahanagarpalika Vacacny संक्षेपात:
घटक
माहिती
अर्ज प्रारंभ
7 जुलै 2025
अर्ज अंतिम तारीख
15 जुलै 2025
पद संख्या
6 (Male/Female Staff Nurse)
पात्रता
GNM / B.Sc Nursing + MNC नोंदणी
वयोमर्यादा
18–64 वर्षे
निवड प्रक्रिया
मुलाखत (Walk‑in Interview)
लिखित परीक्षा
नाही (आत्ताच्या माहितीनुसार)
पगार
₹20,000 प्रति महिना
📋Thane Mahanagarpalika Bharti 2025 शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने GNM (General Nursing & Midwifery) किंवा B.Sc Nursing उत्तीर्ण केलेले असावे.
ही भरती कंत्राटी स्वरूपात असून, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होण्याची शक्यता आहे.
आरक्षण व वयोमर्यादा शासन नियमांनुसार राहील.
अधिक माहिती आणि बदलांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: 🌐 https://thanecity.gov.in
🔎 निष्कर्ष:
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत परिचारिका पदांची ही भरती, आरोग्य सेवेसाठी काम करण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.