Railway bharti 2025| Konkan Railway Corporation Limited (KRCL) वेल्डर आणि फिटर भरती 2025|कोकण रेल्वे फिटर भरती 2025| फ्रेशर्स साठी सुवर्णसंधी

Railway bharti 2025| Konkan Railway Corporation Limited (KRCL) वेल्डर आणि फिटर भरती 2025|कोकण रेल्वे फिटर भरती 2025

Railway bharti 2025 कोकण रेल्वे वेल्डर आणि फिटर भरती 2025 ची संपूर्ण माहिती जाणून घ्या. निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख आणि यासाठी फी किती असणारे शैक्षणिक पात्रता काय असणारे ,यासाठी पगार किती असणारे अर्ज करण्याची लिंक आणि PDF संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. कोणतीही फी नाही। परीक्षा नाही. सॅलरी ३५ हजार ते ४० हजार

Table of Contents

🚆 कोकण रेल्वे वेल्डर आणि फिटर भरती 2025 | Konkan Railway Bharti 2025 संपूर्ण माहिती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने वेल्डर आणि फिटर पदांसाठी 2025 मध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती खासकरून 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही रेल्वे मध्ये नोकरीस इच्छुक असाल तर ही भरती तुमच्यासाठी आहे. १४ जुलै २०२५ रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीला जायचं आहे .सर्व कागदपत्रे आणि फॉर्म सोबत घेऊन जा सर्व कागदपत्रांची मूळ छायांकित तुमच्या सोबत असायला हवी.Konkan Railway Bharti पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख आणि इतर सर्व तपशील संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

🔸Railway bharti 2025 भरतीचे नाव:

Konkan Railway Welder & Fitter Bharti 2025

🔹 Konkan Railway Bharti 2025 भरती करणारी संस्था:

Konkan Railway Corporation Limited (KRCL)

📌 Konkan Railway Corporation Limited (KRCL) Welder & Fitter भरती 2025 पदांची माहिती:

पदाचे नावएकूण जागा (अपेक्षित)
फिटर (Fitter)25 पदे
वेल्डर (Welder)25 पदे

🎓 कोकण रेल्वे नोकरी (Konkan Railway Bharti ) शैक्षणिक पात्रता:

फिटर साठी – ITI in Fitter Trade

10वी उत्तीर्ण (किमान पात्रता)

संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र

वेल्डर साठी – ITI in Welder Trade

🗓️ Konkan Railway Bharti 2025 महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरु होण्याची तारीख: डायरेक्ट इंटरव्हिव्ह १४ जुलै २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०२५

मुलाखतीची तारीख: १४ जुलै २०२५

💰 Railway bharti 2025 पगार / स्टायपेंड:

नियुक्तीनंतर: रेल्वे नियमानुसार वेतन

प्रशिक्षण कालावधी दरम्यान: ₹३५ हजार ते ४० हजार प्रतिमाह

📝 Railway bharti 2025 वेल्डर आणि फिटर भरती वयोमर्यादा:

18 ते 25 वर्षे आणि इतर कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट दिलेली आहे

📄 Konkan Railway Bharti 2025 आवश्यक कागदपत्रे:

  • 10वीची मार्कशीट
  • ITI प्रमाणपत्र व मार्कशीट
  • ओळखपत्र (आधारकार्ड / PAN)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रहिवासी व जातीचा दाखला (जर लागल्यास)

📄 कोकण रेल्वे वेल्डर आणि फिटर भरती 2025 welder आणि fitter भरती निवड प्रक्रिया:

  1. प्रत्यक्ष मुलाखत (Walk-in Interview)
  2. कौशल्य चाचणी (Skill Test)
  3. प्रमाणपत्र पडताळणी

📍 कोकण रेल्वे नोकरी मुलाखत स्थळ:

exclusiv club , kokan rail vihar,kokan railway corporation limited near seawoods railway station sector 40 ,seawoods (west) navi mumbai

एक्सक्लुझिव्ह क्लब, कोकण रेल विहार, सीवुड्स रेल्वे स्टेशन जवळ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर ४०, सीवुड्स (पश्चिम) नवी मुंबई

📢वेल्डर आणि फिटर भरती 2025 महत्वाचे टिप्स:

  • सर्व कागदपत्रांची छायांकित प्रती आणि मूळ प्रति बरोबर आणा
  • वेळेआधी 30 मिनिटे पोहोचा
  • COVID मार्गदर्शक तत्वांचे पालन करा

🔚Konkan Railway Bharti 2025 निष्कर्ष:

जर तुम्ही वेल्डर किंवा फिटर पदासाठी पात्र असाल, तर ही कोकण रेल्वेची संधी गमावू नका. सरकारी नोकरी आणि तांत्रिक कौशल्याचा उत्तम संगम असलेल्या या भरतीमुळे तुम्हाला एक स्थिर आणि सुरक्षित करिअर मिळू शकतो.

🗂️ welder आणि fitter भरती अर्ज करण्याची प्रक्रिया:

Railway bharti वेल्डर आणि फिटर भरती 2025 अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.konkanrailway.com

“Recruitment” किंवा “Apprentice Notification” विभागात जा

अर्ज फॉर्म डाउनलोड करा

अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित राहा

कोकण रेल्वे वेल्डर आणि फिटर भरती 2025 अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत PDF

Railway bharti वेल्डर आणि फिटर भरती 2025 अधिकृत वेबसाइटला भेट द्या

कोकण रेल्वे वेल्डर आणि फिटर भरती 2025 अधिकृत PDF

📢 महत्वाच्या सूचना:

  • सर्व मूळ व झेरॉक्स कागदपत्रे बरोबर ठेवा
  • मुलाखतीच्या दिवशी वेळेआधी 30 मिनिटे पोहोचा
  • अधिकृत वेबसाइट नियमित तपासा

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment