टाटा एआयए फॉर्च्युन गॅरंटी सिक्योर ही एक बचत योजना आहे जी तुम्हाला तुमची ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी गॅरंटीड रिटर्न्स आणि लाईफ कव्हरेज देते. या योजनेमुळे अतिरिक्त उत्पन्न कमावण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग होईल. तुमच्या गरजा ओळखून काल मर्यादेच्या आधारावर लगेच किंवा नंतर, लाभ मिळण्यास कधी सुरुवात करायची ते तुम्ही निवडू शकता.
The Tata AIA Life Insurance Fortune Guarantee plan Benefits I फायदे :
गॅरंटीड इन्कम मिळवा :
तुमच्या आर्थिक गरजा सहजतेने पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या योजनेच्या पहिल्या महिन्यापासून किंवा वर्षाच्या आधारे गॅरंटीड उत्पन्न मिळवा.
फ्लेक्झिबल प्लॅन ऑप्शन्स :
तुमच्या फायनान्शिअल गोल्स साठी तयार केलेल्या 4 वेगवेगळ्या योजना ऑप्शन मधून निवडा.
सब वॉलेट फीचर :
तुमचे उत्पन्न वाढवून सब-वॉलेट 1 च्या फ्लेक्झिबिलिटी सह आवश्यकतेनुसार पैसे काढू शकता.
स्पेशल वूमन डिस्काउंट :
महिला कस्टमर साठी पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर दोन टक्के डिस्काउंट मिळवा.
प्रीमियम ऑफ सेट फीचर :
तुमचे प्रीमियम पेमेंट कव्हर करण्यासाठी तुमचे सर्व्हायव्हल बेनिफिट पेआउट वापरा.
टॅक्स बेनिफिट्स :
एप्लीकेबल टॅक्स कायद्यानुसार, भरलेल्या प्रीमियमवर आणि मिळालेल्या मॅच्युरिटी लाभावरील कर लाभांचा आनंद घ्या.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत