How to join jio customer associate program | जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी स्टेप्स Jio work from home :
स्टेप १ : रजिस्ट्रेशन करा.
तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकून जिओ कस्टमर असोसिएट म्हणून रजिस्टर करा.
स्टेप २ : ऑनलाइन टेस्ट द्या.
सोपी ऑनलाईन असेसमेंट टेस्ट द्या आणि पुढील स्टेप पूर्ण करा.
स्टेप ३ : डॉक्युमेंट वेरिफिकेशन
नजीकच्या जीओ ऑफिस मध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाइड करा.
स्टेप ४ : इन डेप्थ लर्निंग
ट्रेनिंग सेशन तसेच इतर लर्निंग मटेरियलचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने ज्ञान मिळवा.
स्टेप ५ : गेट सेट, अर्न
लीड्सला कॉलिंग सुरू करा, संभाषण वाढवा आणि तुमची अर्निंग बूस्ट करा.
जिओ कस्टमर असोसिएट म्हणून काम करण्याचे फायदे :
फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स
दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी
7700+ शहरांमध्ये उपलब्ध
हजारोंमध्ये वुमन असोसिएट
तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस असाल.
या प्रोग्रॅम मधून तुम्ही किती अर्न करू शकता?
तुमची कमाई तुम्ही करत असलेल्या कॉलची संख्या आणि तुम्ही मिळवलेले % कन्वर्जन यांचा फॅक्टर आहे. त्यांच्याकडे अनेक प्रोग्रॅम्स आहेत, दोन्ही – ठराविक कालावधीसाठी लीड्स आणि लीड्सचे डेली एलोकेशन. सामान्यत: दररोज 4-6 तास काम करणारे JCA एका महिन्यात ₹15,000 पेक्षा जास्त कमवू शकतात.
Jio customer associate | जिओ कस्टमर असोसिएट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.