ह्या १० वेबसाईट वरून कमवा ₹ 700 रोज🎯Genuine Site to Earn Money Online । earn money online in Marathi

ह्या १० वेबसाईट वरून कमवा ₹ 700 रोज🎯Genuine Site to Earn Money Online । earn money online in Marathi

freelancing_Earn_Money_Online_in_Marathi_Genuine_Site_to_Earn_Money

मित्रांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला Top websites जिथे तुम्हाला तुमच्या skills नुसार freelancing projects मिळतील अश्या वेबसाईट बद्दल माहिती मिळणार आहे.  तुम्ही आतापर्यंत जास्त करून 3 freelancing साठी website ऐकल्या असतील. Fiverr, upwork, freelancer.com पण top 10 अश्या websites जिथे तुम्हाला freelancintg projects मिळतील. Fiverr, upwork, freelancer इथे सुद्धा तुम्ही रजिस्टर करा पण या top website आहेत आणि पुढच्या 10 websites तिथेही तुम्ही रजिस्टर करू शकतात.

 1. Twine

 2. Contra

 3. Toptal

 4. People Per Hour

 5. Guru

 6. Truelancer

 7. We Work Remotely

 8. Outsourcely

 9. Angellist

 10. oDeskWork

सर्व वेबसाईटच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.

How to find client with Linkedin | Linkedin वरून client कसे शोधायचे

अजून दुसरा म्हणजे तुम्ही LinkedIn वर प्रोफेशनल अकाऊंट तयार करून घ्या आणि ज्या related तुमचे clients आहे त्यांना त्यांच्या LinkedIn अकाऊंट वर msg करा. LinkedIn वर पोस्ट टाका. LinkedIn मध्ये एक job section असत तिथेही तुम्ही work घेऊ शकतात काही full time work पण असतात. काही freelancing websites असतात.

How to provide your freelancing service to content creators | content creators ला आपली सर्व्हिस कशी द्यायची

जर तुमची freelancing service content creators यांना देण्यासारखी आहे तर तुम्ही ते creators सोशल मिडियावर कुठे active असतात हे जर तुम्हाला माहिती मिळाली तर त्यांना तिथे DM करून approach करू शकतात. किंवा YouTube ला about section मध्ये आणि Instagram ला bio काही mail दिलेले असतात तिथेही तुम्ही त्यांना mail share पाठवू शकतात. त्यांची जर वेबसाईट असेल तर contact us page असत तिथे तुम्ही तुमची माहिती भरून ते तुम्हाला contact करत असतात. मोठ मोठ्या creators यांच्या social media ला follow करून ठेवा जेव्हाही ते hiring करतात तेव्हा post किंवा story टाकतात.

Bonus tips for freelancer or job seeker

जे मोठे brands आहेत कंपन्या आहेत त्यांच्या करीयर पेज वर तुम्ही जाऊन अप्लाय करू शकतात.

 1. Twine

 2. Contra

 3. Toptal

 4. PeoplePerHour

 5. Guru

 6. Trulancer

 7. WeWorkRemotely

 8. Outsourcely

 9. Angellist

 10. oDeskWork

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment