Union Bank of India Apprentice Bharti 2025 I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 I 2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment I best job opportunities 2025
2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Union Bank of India Apprentice Bharti 2025 I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 I 2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती I Union Bank of India Apprentice Recruitment I best job opportunities 2025
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Vacancy I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 रिक्त जागा
Table of Contents
Post Name: Union Bank of India Apprentice 2025
- पदे : 2691
- पदाचे नाव : अप्रेंटिस
- Andhra Pradesh: 549
- Arunachal Pradesh: 1
- Assam: 12
- Bihar: 20
- Chandigarh: 11
- Chhattisgarh: 13
- Goa: 19
- Gujarat: 125
- Haryana: 33
- Himachal Pradesh: 2
- Jammu & Kashmir: 4
- Jharkhand: 17
- Karnataka: 305
- Kerala: 118
- Madhya Pradesh: 81
- Maharashtra: 296
- Delhi: 69
- Odisha: 53
- Punjab: 48
- Rajasthan: 41
- Tamil Nadu: 122
- Telangana: 304
- Uttarakhand: 9
- Uttar Pradesh: 361
- West Bengal: 78
Union Bank of India Apprentice Recruitment 2025 Age limit I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 वयोमर्यादा
किमान वय: 20 वर्षे
कमाल वय: 28 वर्षे
सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणींसाठी वयाची सूट पुढीलप्रमाणे उपलब्ध आहे:
एससी (SC) / एसटी (ST) : 5 वर्षे
ओबीसी Other Backward Classes (OBC – Non Creamy Layer) : 3 वर्षे
Persons with Benchmark Disabilities (PWBD) : 10 वर्षे
Union Bank of India Apprentice Recruitment 2025 educational qualification I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 शैक्षणिक पात्रता
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावे.
- पदवी 1 एप्रिल 2021 रोजी किंवा नंतर पूर्ण केलेली असावी.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Apprentice conditions I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 अटी :
- उमेदवारांनी यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेले नसावे.
- पदवीनंतर एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव पूर्ण केलेले उमेदवार पात्र नाहीत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी government apprenticeship portal (NATS) वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Local Language Proficiency I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 स्थानिक भाषा प्रवीणता :
- उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करत आहेत त्या राज्यातील किमान एक स्थानिक भाषा वाचता येणे , लेखन करता येणे , बोलता येणे आणि समजण्यात प्रवीण असणे आवश्यक आहे.
- 10 वी किंवा 12 वी इयत्तेची गुणपत्रिका सारख्या भाषेची प्रवीणता असल्याचा पुरावा आवश्यक असेल.
- पुरावा उपलब्ध नसल्यास, उमेदवारांना कागदपत्र पडताळणी दरम्यान स्थानिक भाषेची चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
Union Bank of India Apprentice Recruitment 2025 Stipend I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 स्टायपेंड
रु. 15000/- दरमहा.
Union Bank of India Apprentice Bharti 2025 Application fee I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 अर्ज फी :
सामान्य/OBC: ₹ 800 + GST
SC/ST/महिला उमेदवार: ₹ 600 + GST
PWBD उमेदवार: ₹ 400 + GST
Union Bank of India Apprentice Bharti 2025 notification I यूनियन बँक ऑफ इंडिया 2025 नोटिफिकेशन :
2691 जागांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.