UPSC Civil Services Bharti 2025 I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 I 979 जागांसाठी भरती I Union Public Service Commission recruitment I UPSC Civil Service Examination 2025 I Best job opportunities 2025
979 जागांसाठी यूपीएससी मार्फत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
UPSC Civil Services Bharti 2025 I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 I 979 जागांसाठी भरती I Union Public Service Commission recruitment I UPSC Civil Service Examination 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents

UPSC Civil Services Bharti 2025 Vacancy I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 रिक्त जागा
पदाचे नाव : IAS, IPS, IFS आणि इतर
एकूण जागा : 979
UPSC Civil Services Bharti 2025 Educational qualification I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
UPSC Civil Services recruitment 2025 Age limit I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 1 ऑगस्ट 2025 रोजी त्याने 32 वर्षे पूर्ण केलेली नसावी म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1993 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2004 नंतर झालेला नसावा.
एससी/एसटी : 5 वर्षे सूट,
ओबीसी : 3 वर्षे सूट
Persons with Disabilities: 10 वर्षे
UPSC Civil Services recruitment 2025 Application fee I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 अर्ज फी
उमेदवार (महिला/एससी/एसटी/बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती वगळता) इतर उमेदवारांना 100/- रु. फी भरणे आवश्यक आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
UPSC Civil Services recruitment 2025 Important dates I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 महत्वाच्या तारखा
UPSC नोटिफिकेशन रिलीज झाल्याची तारीख : 22 जानेवारी 2025
UPSC नोंदणी सुरू होण्याची तारीख : 22 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2025
यूपीएससी प्रिलिम्स परीक्षेची तारीख : 25 मे 2025
मुख्य परीक्षेची तारीख : 22 ऑगस्ट 2025
UPSC Civil Services Bharti 2025 Notification I यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 नोटिफिकेशन
979 जागांसाठी यूपीएससी मार्फत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे ,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.