UPSC NDA Bharti I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 I UPSC NDA Recruitment 2025 I Best job opportunities 2024-25
406 जागांसाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
UPSC NDA Bharti I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 I UPSC NDA Recruitment 2025 I Best job opportunities 2024-25
Table of Contents
UPSC NDA Recruitment Vacancy I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 रिक्त जागा
क्रमांक
पदे
शाखा
जागा
1
नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy)
लष्कर (Army)
208 (10 महिला उमेदवारांसह)
नौदल (Navy)
42
हवाई दल (Air Force)
120 [फ्लाइंग : 92 (2 महिला उमेदवारांसह) ग्राऊंड ड्युटीज (टेक ): 18 (2 महिला उमेदवारांसह) ग्राऊंड ड्युटीज (नॉन टेक ) : 10 (2 महिला उमेदवारांसह)]
UPSC NDA Bharti educational qualification I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 शैक्षणिक पात्रता
(i) नॅशनल डिफेन्स अकादमीच्या आर्मी विंगसाठी:-शालेय शिक्षणाच्या 10+2 पॅटर्नमधील 12 वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे घेतलेल्या समकक्ष परीक्षा.
(ii) राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या हवाई दल आणि नौदल विंगसाठी आणि भारतीय नौदल अकादमीमधील 10+2 कॅडेट प्रवेश स्कीम साठी:- शालेय शिक्षणाच्या 10+2 पॅटर्नचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
UPSC NDA Recruitment age limit I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 वयोमर्यादा
केवळ 2 जुलै 2006 पूर्वी न जन्मलेले आणि 01 जुलै 2009 नंतर न जन्मलेले अविवाहित पुरुष/महिला उमेदवार पात्र आहेत.
UPSC NDA Bharti fee I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 फी
जनरल /ओबीसी – 100/- रुपये
एससी /एसटी /महिला – फी नाही.
परीक्षेची दिनांक : 3 एप्रिल 2025 रोजी
UPSC NDA Bharti Notification I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 नोटिफिकेशन
406 जागांसाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
UPSC NDA Bharti Notification I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.