केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या २५३ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण २५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदाच्या एकूण २५३ जागा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम


केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये सहाय्यक कमांडंट (गट अ), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) पदाच्या जागा

 

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment