“ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2025 – 2 कंत्राटी पदांसाठी भरती निघाली आहे याची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे “Van vibhag bharti 2025 चंद्रपूर ताडोबा‑अंधारी व्याघ्र प्रकल्पात उपस्थित 2025 च्या कंत्राटी भरतीच्या 2 रिक्त पदांसाठी सर्व माहिती — पात्रता, वयोमर्यादा, शिक्षण, शुल्क, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा”. यासाठी कोणतीही फी नसणारे आणि यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे . कोणतीही परीक्षा होणार नाही डायरेक्ट मुलाखत घेण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
सरकारी नोकरी Maharashtra Forest Department Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख:
16 जुलै 2025 पर्यंत पोहोचलेली अर्जं मान्य केली जातील
🗺️ Van vibhag bharti 2025Forest Department recruitment नोकरीचे ठिकाण
ठिकाण: चंद्रपूर, महाराष्ट्र (ताडोबा‑अंधारी व्याघ्र प्रकल्प, कोअर झोन)
📝 Van vibhag bharti 2025 निवड प्रक्रिया
पदांच्या स्वरूपावरून, अर्जानंतर छाटणी (screening), इंटरव्ह्यू, आणि प्रासंगिक अनुभवाचे मूल्यांकन अशा टप्प्यांनंतर अंतिम निवड केली जाईल. अधिकृत अधिसूचनेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.