RCF Bharti 2025|Rashtriya Chemicals and Fertilizers Limited recruitment | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२५ | Operator Trainee Jobs | हि सुवर्णसंधी सोडू नका
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२५ RCFL, मुंबई येथे विविध तांत्रिक (Technician/Operator/Nurse) आणि ज्यूनीअर फायरमन/बॉयलर ऑपरेटर पदांसाठी एक विशेष भरती ड्राईव्ह घेण्यात आली आहे, ज्यातून एकूण 74 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया आणि माहिती RCFL च्या अधिकृत संकेतस्थळावरून सुरू आहे. ज्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सुरु झाले आणि २५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपतील. याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
📅 Government Jobs 2025 (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२५ )RCF Bharti 2025 महत्वाच्या तारखा
घटक
तारीख एवं वेळ
ऑनलाईन अर्ज सुरू
09 जुलै 2025, सकाळी ८:०० पासून
अर्ज करण्याची अंतिम तारीख
25 जुलै 2025, संध्याकाळी ५:०० वाजता
अर्ज प्रत डाउनलोड करण्याची अंतिम तारीख
09 ऑगस्ट 2025 पर्यंत
🧑💼 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२५ एकूण पदे व पदांची माहिती
क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
Operator (Chemical) Trainee
54
2
Boiler Operator Grade III
03
3
Junior Fireman Grade II
02
4
Nurse Grade II
01
5
Technician Trainee (Instrumentation)
04
6
Technician Trainee (Electrical)
02
7
Technician Trainee (Mechanical)
08
एकूण
74
🎓RCFL Recuitment 2025 (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२५) Operator Trainee Jobs शैक्षणिक पात्रता व अनुभव
पद गावणे
शैक्षणिक पात्रता & अनुभव
Operator Trainee (Chemical)
B.Sc. (Chemistry) + NCVT AO(CP) trade किंवा 3‑वर्षांचे Chemical Engineering Diploma
Boiler Operator Gr III
SSC + 2nd Class Boiler Attendant प्रमाणपत्र/डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
Junior Fireman Gr II
SSC + 6 महिने Fireman Course + (Freejobalert: 1 वर्ष अनुभव)
Nurse Grade II
HSC + GNM/B.Sc. Nursing + 2 वर्षे अनुभव (20 बेड हॉस्पिटल)
Technician Trainees (Instr./Elec./Mech.)
Diploma in संबंधित शाखा (Instrumentation/Electrical/Mechanical)
RCF Bharti 2025 (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२५) Operator Trainee Jobs निष्कर्ष
जर तुम्ही वरील पात्रता पूर्ण करत असाल, तर RCFL मधील ही सुवर्णसंधी नक्कीच उपयुक्त आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख न चुकता लक्षात ठेवा – २५ जुलै २०२५ हि सुवर्णसंधी सोडू नका
Van vibhag bharti 2025 | सरकारी नोकरी | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे नवीन पदांसाठी भरती जाहीर