Voter ID card online apply | मतदान कार्ड कसे काढायचे | घरबसल्या काढा मतदान कार्ड | voter ID card online application Maharashtra 2024 I Unlock Your Voting Power: Step-by-Step Voter ID Online Registration I Best way to get Voter ID –

Voter ID card online apply | मतदान कार्ड कसे काढायचे | घरबसल्या काढा मतदान कार्ड | voter ID card online application Maharashtra 2024 –

   मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकांनी मतदान केले सुद्धा पाहिजे. मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी मतदान कार्ड काढणे आवश्यक आहे. मतदान कार्ड मिळवण्यासाठी वयाचे अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक असून भारतीया नागरिक असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. काही व्यक्ती वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर लगेच मतदान कार्ड काढून घेतात परंतु काही व्यक्तींकडून मतदान कार्ड काढणे शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही. मतदान कार्ड हे ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने काढता येऊ शकते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण मतदान कार्ड कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत…

Voter ID card online apply | मतदान कार्ड कसे काढायचे | घरबसल्या काढा मतदान कार्ड | voter ID card online application Maharashtra 2024 –

Voter ID card online apply

मतदान कार्ड ऑफलाइन पद्धतीने कसे काढावे ? Voter ID card online apply

  • ऑफलाइन पद्धतीने मतदान कार्ड साठी अर्ज करण्याकरिता स्थानिक निवडणूक केंद्रामार्फत किंवा स्थानिक निवडणूक कार्यालयामध्ये किंवा ज्या ठिकाणी मतदान कार्ड साठीचा फॉर्म (form 6 ) उपलब्ध आहे तिथून हा फॉर्म मिळवावा. 
  • त्यानंतर हा फॉर्म काळजीपूर्वक भरावा. 
  • या फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि त्यानंतर हा फॉर्म जमा करावा 

मतदान कार्ड ऑनलाइन पद्धतीने कसे काढावे ? Voter ID card online apply

  • ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढण्यासाठी मोबाईलवर प्लेस्टोरवर जावे. 
  • प्ले स्टोअर वरील Voter helpline ( election of India ) हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. 
  • आता हे ॲप ओपन करायचे आहे त्यानंतर त्या ठिकाणी अकाउंट असल्यास मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. 
  • जर अकाउंट नसेल तर न्यू युजर या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबर, ओटीपी तसेच पासवर्ड नाव आणि आडनाव टाकून सबमिट करायचे आहे. 
  • आता user created successful असे स्क्रीनवर दिसेल त्यानंतर पहिल्या स्क्रीनवर जायचे आहे आणि मोबाईल नंबर तसेच पासवर्ड टाकून आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे. 
  • आता voter registration हा ऑप्शन निवडायचा आहे. 
  • आता form 6 new voter registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • Lets start हा ऑप्शन निवडून yes I am applying for the first time हा ऑप्शन निवडायचा आहे नंतर नेक्स्ट करायचे आहे. 
  • आता फॉर्ममध्ये राज्य महाराष्ट्र निवडायचे आहे तसेच तुमचा जो मतदारसंघ असेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायचे आहे आणि जन्म तारखेचे जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असेल ते निवडायचे आहे आणि 2 एमबी पर्यंत फोटो अपलोड करायचा आहे आणि नंतर नेक्स्ट करायचे आहे.( जन्मतारखेसाठी सहा ते सात कागदपत्रे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तुमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध असेल ते तुम्ही निवडू शकता. )
  • आता जेंडर निवडायचे आहे, तुमचे नाव इंग्लिश मधून तसेच स्थानिक भाषेतून म्हणजेच मराठी भाषेमधून टाकायचे आहे. 
  • नंतर आधार डिटेल्स, मोबाईल नंबर, email id असल्यास त्या ठिकाणी टाकायचा आहे. 
  • नंतर disability type, relation type ही सर्व माहिती भरायची आहे. 
  • आता सर्व पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्यानंतर पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे. 
  • जर तुमच्या फॅमिली मेंबर कडे मतदान कार्ड असेल तर तिथे त्यांचे नाव आणि इतर माहिती भरून घ्यायची आहे जर नसेल तर त्या ठिकाणी नो या ऑप्शनवर क्लिक करू शकता. 
  • आता राज्य, जिल्हा, गाव, त्या ठिकाणी कधीपासून राहता तसेच अर्जदाराचे नाव, एप्लीकेशन कुठून करत आहात ही सर्व माहिती भरून फॉर्म व्यवस्थित रित्या चेक करून कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. 
  • जर काही माहिती अचूक वाटत असल्यास चुकीच्या फुलीवर क्लिक करून पुन्हा फॉर्म एडिट करू शकता जर सर्व माहिती बरोबर असेल तर कन्फर्म हा ऑप्शन निवडून फॉर्म जमा करू शकता. 
  • आता Thank you अशी स्क्रीन समोर येईल तसेच फॉर्म जमा झालेला चा टेक्स्ट मेसेज सुद्धा दिलेल्या मोबाईल नंबर वर येईल. 
  • रेफरन्स आयडीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

मतदान कार्डाचे स्टेटस कसे चेक करायचे ?

  • मतदान कार्डाचे स्टेटस चेक करण्यासाठी voter registration या पर्यायावर जायचे आहे त्यानंतर track status of your form हा ऑप्शन निवडायचा आहे. 
  • आता राज्य निवडून त्या ठिकाणी रेफरन्स आयडी टाकून स्टेटस चेक करू शकता. 

मतदान कार्ड डाऊनलोड कसे करायचे ? Voter ID card online apply

मतदान कार्ड download करण्यासाठी पहिल्या स्क्रीनवरील download epic हा ऑप्शन निवडायचा आहे,तिथून मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment