Washim Rojgar Melava 2025 I वाशिम महारोजगार मेळावा 2025 I 4000 पेक्षा अधिक जागा I Best job opportunities 2025
वाशिम महारोजगार मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ( सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत )रोजी होणार असून विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत,इच्छुक उमेदवार मेळाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Washim Rojgar Melava 2025 I वाशिम महारोजगार मेळावा 2025 I 4000 पेक्षा अधिक जागा I Best job opportunities 2025
Table of Contents
Washim Rojgar Melava 2025 Vacancy I वाशिम महारोजगार मेळावा 2025 रिक्त जागा
पदांचे नावे :
व्यवसाय विकास कार्यकारी,
शाखा मशीन ऑपरेटर,
क्वालिटी सॅकर,
एलआयसी एजंट ,
सहाय्यक शिक्षक,
आणि इतरही अनेक पदे
रिक्त जागा : 4000 पेक्षा अधिक .
Washim Rojgar Melava 2025 Educational qualification I वाशिम महारोजगार मेळावा 2025 शैक्षणिक पात्रता
10वी
12वी
BE
MCA
B.A
B.Com,
B.Sc,
B.CA,
D.Ed
B.Ed
ITI
डिप्लोमा
MBA
कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरीचे ठिकाण:
अहिल्या नगर
वाशिम
पुणे
नागपूर
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
दिनांक : 21 फेब्रुवारी 2025 ( सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत )
वाशिम महारोजगार मेळावा 2025 जाहिरात
वाशिम महारोजगार मेळावा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ( सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत )रोजी होणार असून विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत,इच्छुक उमेदवार मेळाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहू शकता.जाहिरात पुढे दिलेली आहे.
Washim Rojgar Melava 2025 Ad I वाशिम महारोजगार मेळावा 2025 जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.