महिला बाल विकास विभाग भरती | WCD Recruitment 2021

महिला बाल विकास विभाग भरती | WCD Recruitment 2021
Advertisement

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत सदस्य व अध्यक्ष पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2021 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या १५ दिवसात) आहे.

एकूण जागा – 138 जागा

वयोमर्यादा – 35 वर्षे

पदाचे नाव – सदस्य  आणि  अध्यक्ष

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याचा प्रकार – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑक्टोबर 2021

अधिकृत website – Link

संपूर्ण माहितीसाठी – PDF

रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा.

latest private jobs updates in Marathi

Advertisement

Leave a Comment