घरबसल्या फ्रीलान्स काम
हिंदी भाषेत । Part Time Work at Home । Work at Home in Marathi
मित्रांनो घरबसल्या Translation सारख काम तुम्हाला पाहिजे आहे. तर तुमच्या साठी पुन्हा एक संधी घेऊन आलोय WelocalizeQ या वेबसाईटवर Search Quality Rater
Advertisement
हिंदी मध्ये तुमच्या साठी काम करण्याची संधी आहे. येथे तुम्हाला दिवसभरातून पार्ट टाईम किंवा विकेंडला सुद्धा तुमच्या वेळेनुसार काम करता येणार आहे. तुम्हाला हे काम करण्यासाठी Search Engine बद्दलही माहिती पाहिजे जेणेकरून ही स्कील जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. कश्याप्रकारे अप्लाय करायचं याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर मिळेल. त्या व्हिडिओची लिंक खाली देण्यात आली आहे. व्हिडिओ बघून अप्लाय करू शकतात.
Advertisement
सविस्तर माहिती व अप्लाय करण्यासाठी लागणारे स्किल्स आणि पात्रता
-
हिंदी भाषेतील स्थानिक व्यक्तीसारखे कौशल्य
-
इंग्रजी भाषेत प्रवीणता
-
बॅचलर डिग्री + किंवा त्यासारखा कामाचा अनुभव
-
“शोध गुणवत्ता रेटर”(Search Quality Rater) म्हणून काम करणारी तुम्ही तुमच्या घरातील एकमेव व्यक्ती असणार तर तुम्ही अप्लाय करण्यासाठी पात्र आहात.
-
इंटरनेटच्या चांगल्या ज्ञानासह वेगाने बदलणाऱ्या वातावरणात काम करण्याची क्षमता तुमच्यात असावी.
-
ऑनलाइन संशोधन करण्यासाठी सर्वोत्तम कौशल्ये गरजेचे आहे.
-
कम्प्युटर/लॅपटॉप व इंटरनेट कनेक्शन त्यासह अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर.
-
क्लायंटच्या अपेक्षेप्रमाणे इंग्रजी भाषेतील सूचनांचे पालन करण्याची आणि प्रकल्पाशी संबंधित नियमांचे पालन करण्याची क्षमता असावी.
-
क्लायंटच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी, इतरांना माहिती उघड करण्यासाठी नॉन-डिक्लोजर करार (NDA) वर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे
-
काम सुरू करण्यापूर्वी, क्लायंटचे तयार केलेले प्रशिक्षण आणि एक कठीण गुणवत्ता चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
-
अप्लाय कसे करायचे यासाठी – संपूर्ण माहितीचा व्हिडिओ
-
Paypal अकाऊंट कसे बनवायचे – जाणून घ्या
-
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
-
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
-
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
-
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
-
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
-
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
-
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement