
West Central Railway Bharti 2025 |पश्चिम-मध्य रेल्वे Apprentice भरती २०२५ | १०वी पाससाठी सुवर्णसंधी | 2,865 जागांसाठी

भरतीचा आढावा
भरती वर्ष: २०२५
पदाचे नाव: Act Apprentice (प्रशिक्षणार्थी)
एकूण जागा: २,८६५
भरती करणारी संस्था: पश्चिम-मध्य रेल्वे (WCR)
West Central Railway Bharti 2025 विभागनिहाय जागा
- JBP Division – १,१३६
- BPL Division – ५५८
- KOTA Division – ८६५
- CRWS BPL – १३६
- WRS KOTA – १५१
- HQ JBP – १९
वयोमर्यादा (ता. २० ऑगस्ट २०२५ रोजी)
- किमान वय: १५ वर्षे
- कमाल वय: २४ वर्षे
- सवलत: SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त सवलत.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |
अर्ज शुल्क
- General / OBC: ₹१४१
- SC/ST / महिला / PwBD: ₹४१
West Central Railway Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू: ३० ऑगस्ट २०२५
- शेवटची तारीख: २९ सप्टेंबर २०२५ (रात्र 11:59 पर्यंत)
West Central Railway Bharti 2025 अर्ज प्रक्रिया
अधिकृत वेबसाईट
- अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे (छायाचित्र, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र इ.) अपलोड करणे आवश्यक.
West Central Railway Bharti 2025 निवड प्रक्रिया
- दहावी व ITI मधील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- विभाग व ट्रेडनिहाय जागा वाटप केले जाईल.
- जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील, तर वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- दहावीचा गुणपत्रक
- ITI प्रमाणपत्र (NCVT/SCVT)
- ओळखपत्र (Aadhar/PAN/इ.)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- छायाचित्र व सही
West Central Railway Bharti 2025 प्रशिक्षणाचे ठिकाण
- निवड झाल्यानंतर उमेदवारांना पश्चिम-मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये (JBP, BPL, KOTA इ.) प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.
ही भरती मोठ्या प्रमाणावर आहे. ITI पास तरुणांनी संधी न दवडता वेळेत अर्ज करावा.
🚂 गुड न्युज – RRB Group D भरती!
📢 एकूण 32,438 जागांसाठी परीक्षा जाहीर झाली आहे.
🗓️ परीक्षा – 17 नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत
https://www.instagram.com/reel/DOYbnw3CKRx/?igsh=N3BhdWFpMG5kOG5y