Western Railway Bharti I 5066 जागांसाठी पश्चिम रेल्वेमध्ये भरती I Western Railway Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Western Railway Bharti

Western Railway Bharti I 5066 जागांसाठी पश्चिम रेल्वेमध्ये भरती I Western Railway Recruitment 2024 I Best job opportunities 2024

पश्चिम रेल्वेमध्ये 5066 जागांसाठी भरती होत असून अप्रेंटिस ( Apprentice ) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 22 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती…

Western Railway Bharti I 5066 जागांसाठी पश्चिम रेल्वेमध्ये भरती I Western Railway Recruitment 2024 I Best job opportunities 2024
Advertisement

Western Railway Recruitment vacancies I पश्चिम रेल्वे भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1अप्रेंटिस5066
एकूण 5066

Western Railway Recruitment Educational Qualification I पश्चिम रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण.

संबंधित ट्रेडमध्ये ITI-NCVT/SCVT.

Western Railway Recruitment Age limit I पश्चिम रेल्वे भरती वयोमर्यादा :

अर्जदारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 22/10/2024 रोजी त्यांनी 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी.

SC/ST/OBC – SC/ST अर्जदारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे आणि OBC अर्जदारांच्या बाबतीत 03 वर्षे सूट.

अपंग व्यक्ती (PWD):- उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.

Western Railway Bharti Application fee I पश्चिम रेल्वे भरती अर्ज फी :

General/OBC: 100/- रुपये

SC/ST/PWD/महिला: फी नाही.

Western Railway Bharti Training Period I पश्चिम रेल्वे भरती प्रशिक्षण कालावधी:

निवडलेल्या अर्जदारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

Western Railway Recruitment Important dates I पश्चिम रेल्वे भरती महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 23 सप्टेंबेर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024

Western Railway Bharti Notification I पश्चिम रेल्वे भरती नोटिफिकेशन :

पश्चिम रेल्वेमध्ये 5066 जागांसाठी भरती होत असून अप्रेंटिस ( Apprentice ) या पदांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 22 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.

Western Railway Recruitment Notification I पश्चिम रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Western Railway Bharti Application I पश्चिम रेल्वे भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट (Official Website ) : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version