ChatGPT म्हणजे काय? | What is ChatGPT in Marathi
ChatGPT हे एक chat bot टूल आहे. ज्याला आर्टीफिशीयल इंटेलिजेन्सच्या माध्यमातून प्रोग्रामिंग करून असे तयार केलेले आहे जेणेकरून आपण ChatGPT ला विचारलेल्या प्रश्नानुसार त्याच्याकडे असलेल्या डाटानुसार आपल्याला उत्तरे मिळतात. एखाद्या प्रश्नाच उत्तर जरी ChatGPT कडे नसेल तरी त्यावर पर्याय काय किंवा कसे आपण ते मिळवू शकतो अशी माहिती आऊटपूटच्या स्वरुपात आपल्याला मिळते. 2021 पर्यंतच डाटा ChatGPT कडे उपलब्ध आहे. ChatGPT ला लोक जसे जसे प्रश्न विचारतात तसा तसा तो ChatGPT चा AI बेस Trained होत जातो.
chatGPT एक अशी AI वेबसाईट जी lanuch झाल्याच्या 5 दिवसातच त्या वेबसाईटचे 1Million user झाले होते. Google सारखीच हि वेबसाईट आहे पण google वर आपण सर्च केल्यावर वेगवेगळे आर्टिकल मिळतात. तर इथे त्याच direct answer मिळत असत. खूप गोष्टी या वेबसाईटवर explore करता येतात.
ChatGPT सोबत पैसे कसे कमवावे? | Earn moeny with ChatGPT in Marathi
मित्रांनो ChatGPT सोबत वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकतात. ऑफिशियली तुम्ही युट्युब, गुगल सारख ChatGPT वर Monetization ने पैसे कमवू शकत नाही. पण ChatGPT चा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकतात. त्यापैकीच top 8 मार्ग chatGPT द्वारे तुम्ही पैसे कमवू शकतात.
- Script Writer for creators
- youtube किंवा instagram influencers साठी तुम्ही video ची script ज्या topic वर पाहिजे ते search करू शकतात. आणि काही वेळेतच तुमची स्क्रिप्ट रेडी असेल.
- Solving Doubts
- खूप असे apps, platform आहेत जिथे तुम्ही students चे doubts solve करून पैसे कमवू शकतात. तर अश्या वेबसाईट वर तुम्ही रजिस्टर करून students चे doubts chatGPT च्या मदतीने solve करून चांगली इन्कम करू शकतात.
- Writing e-books
- काही low text books असतात त्या प्रकारचे पुस्तक या वेबसाईट वरून तयार करून amazon kindle आणि वेगेवेगळ्या e-book platform वर विकू शकतात.
- Coding service
- coding related freelance services तुम्ही लोकांना देऊ शकतात. Code मधले काही errors असतात ते सुद्धा इथून तुम्ही solve करू शकतात. वेगवेगळे code तयार करू शकतात.
- Tool website
- तुम्ही पाहिलं असेल आपल्याला youtube thumbnail download करायचं असेल आपण google वर एखाद्या वेबसाईट वर जाऊन ते सर्च करतो मग तिथून download करतो. किंवा instagram reel download करायचा असेल त्याची सुद्धा वेबसाईट आपण सर्च करतो या सर्व वेबसाईट फक्त एकच page च्या असतात. आणि त्या वेबसाईट वर जर adscence च approval मिळाल तर तिथून पण पैसे कमवता येतात तर अश्या एक page च्या tool वेबसाईट तुम्ही बनवून तिथून इन्कम करू शकणार आहात.
- Create AI base youtube video
- तुम्हाला youtube वर करीयर करायचं आहे पण face नाही दाखवायचा तर chatGPT वरून video script बनवून असे खूप tools आहेत जिथे तुम्ही text टाकल तर automatic video तयार होतो. किंवा तुमच्या स्क्रिप्ट नुसार audio मध्ये convert करून video footage वापरून असे video तुम्ही तयार करू शकतात जिथे तुम्हाला face आणि voice ची गरज नाही. आणि youtube द्वारे इन्कम करू शकणार आहात.
- Social media manager
- तुम्ही influencers, actors, politician किंवा अनेक लोकांचे social media manage करून chatGPT वरून hashtag, captions, post ideas घेऊ शकतात. आणि इन्कम करू शकतात.
- Content Writer
- तुम्ही bloggers साठी as a content writer काम करू शकतात किंवा तुमच्या website असतील तर तिथे blog लिहिण्यासाठी chatGPT ची मदत घेऊ शकतात. Freelance content writer म्हणून तुम्ही कमवू शकतात. आणि तुमची वेबसाईट असेल तिथून तुम्हाला adscence ची earning होईलच.