Wipro jobs | विप्रो कंपनी मार्फत जॉब| latest jobs| best job opportunities 2025
आजच्या ब्लॉगमध्ये आपण विप्रो कंपनी मार्फत जे जॉब अपडेट्स आलेले आहे त्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Wipro jobs | विप्रो कंपनी मार्फत जॉब| latest jobs| best job opportunities 2025
Table of Contents
US HR Operations (Walk in drive) | यू एस ऑपरेशन्स | Wipro jobs
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : ० – ३ वर्षे
रिक्त जागा : १००
ठिकाण : मुंबई, नवी मुंबई
वेळ आणि ठिकाण :
२४ जून – २५ जून, सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० गिगाप्लेक्स बिल्डिंग ३, माइंडस्पेस – ऐरोली वेस्ट, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १.टी.५, एमआयडीसी, ऐरोली – ४००७०८
संपर्क – प्रमदा कालरा
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :
आवश्यकता
असोसिएट (यूएस एचआर ऑपरेशन्स)
कामाचा अनुभव – पदवीधर फ्रेशर ते ३ वर्षांचा अनुभव
- क्वालिटी स्टँडर्ड्स लागू करून, क्लायंटच्या समस्यांचे ॲनालिसिस आणि निराकरण करून आणि सिस्टम सुधारणांची शिफारस करून क्वालिटी सर्विसेस मेंटेन करणे .
- ऑब्जेक्टीव डिफाइन करणे, ट्रेंड आणि पर्याय ओळखणे आणि एव्हाल्येट करणे, कोर्स ऑफ ऍक्शन निवडणे आणि आउटकमस एव्हाल्येट करणे.
- सिस्टीम, पॉलिसी, प्रोसेजेर आणि प्रॉडक्टिव्हिटी स्टँडर्ड्स develop करणे, कॉर्डिनेट करणे आणि अंमलात आणणे. नोकरीच्या अपेक्षा कम्युनिकेट करून स्टाफ रिझल्ट साध्य करणे; नोकरीचे प्लॅनिंग, मॉनिटरिंग आणि मूल्यांकन करणे.
- Compliance चे पालन करणे आणि कंट्रोल रिपोर्ट तयार करणे.
- देशाच्या गरजेनुसार statutory रिपोर्ट तयार करणे.
- ऑडिट व्यवस्थापन – इंटर्नल/एक्स्टर्नल ऑडिटमध्ये अँक्टिव्ह सहभाग.
- एस्केलेशन व्यवस्थापन.
- शेड्यूल्ड/अॅड-हॉक रिपोर्ट तयार करणे.
- संबंधित अनुभव
- उत्कृष्ट वर्बल आणि लेखी संवाद कौशल्य.
- उत्कृष्ट इंटर पर्सनल, निगोशियेशन आणि कॉन्फ्लिक्ट निराकरण कौशल्ये.
- उत्कृष्ट ऑर्गनायझेशनल कौशल्ये आणि डिटेल्सकडे लक्ष. उत्कृष्ट वेळ व्यवस्थापन कौशल्ये आणि डेड लाइन्स पूर्ण करण्याची क्षमता.
- सशक्त विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये.
- कामांना प्राधान्य देण्याची आणि योग्य वेळी ती सोपवण्याची क्षमता.
- इंटिग्रिटी, प्रोफेशनलिस्म आणि कॉन्फिडेंशियालिटी सह काम करण्याची क्षमता.
- रोजगाराशी संबंधित कायदे आणि नियमांचे संपूर्ण ज्ञान. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट किंवा संबंधित सॉफ्टवेअरमध्ये प्रवीणता.
- संस्थांच्या HRIS आणि टॅलेंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये प्रवीणता किंवा ते जलद शिकण्याची क्षमता.
कॅटेगरी : बॅक ऑफिस/डेटा हँडलिंग किंवा डेटा व्यवस्थापन
कामाच्या अटी
- संध्याकाळची शिफ्ट निश्चित (५ दिवस काम).
- शनिवार आणि रविवार सुट्टी आहे.
शैक्षणिक कौशल्ये :
- कोणताही पदवीधर: बीए/बी.कॉम/बी.एससी, एमए, एम.कॉम, एमबीए, पीजीडीएम.
- सर्व ६ सेमिस्टरच्या मूळ गुणपत्रिका हार्ड कॉपीमध्ये असणे अनिवार्य आहे.
- कामाचे ठिकाण : ऐरोली.
- टीप: सीव्हीची हार्ड कॉपी सोबत बाळगणे अनिवार्य.
मुख्य कौशल्ये :
हायलाइट केलेल्या कौशल्यांना प्राधान्य दिले जाते
की कौशल्ये :
- चांगली इंग्रजी कम्युनिकेशन
- नॉनव्हॉइस प्रोसेस
- एक्सेलमध्ये चांगले
- बॅकएंड ऑपरेशन्स
- एचआर ऑपरेशन्स
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
US HR Operations (Walk in drive) | यू एस ऑपरेशन्स | Wipro jobs या बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |