Wipro jobs work from home I विप्रो मोफत ट्रेनिंग + जॉब I महिना 24 हजार। Wipro jobs for freshers 2024 | Wipro jobs work from home I Best Job Opportunities

विप्रो मोफत ट्रेनिंग + जॉब 🎯

महिना 24 हजार। Wipro jobs for freshers 2024 | Wipro jobs work from home

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण विप्रो तर्फे जी वर्क फ्रॉम होम जॉब (Wipro jobs work from home )ची संधी उपलब्ध झाली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

विप्रो मोफत ट्रेनिंग + जॉब 🎯महिना 24 हजार। Wipro jobs for freshers 2024 | Wipro jobs work from home

Wipro jobs work from home

Wipro’s Work Integrated Learning Program (WILP) | विप्रोचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम :

वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (Wipro’s Work Integrated Learning Program (WILP) ) हा एक युनिक लर्निंग-इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे जो बीसीए आणि बीएससी विद्यार्थ्यांना विप्रो द्वारे प्रायोजित असून भारतातील एका प्रमुख शैक्षणिक संस्थेतून एम.टेकमध्ये उच्च शिक्षण घेत असताना विप्रोमध्ये चांगले करिअर घडवण्याची संधी देतो.

जॉब फंक्शन : माहिती तंत्रज्ञान ( Information technology)

CTC INR 15,488.00 प्रति महिना

पगार ब्रेक-अप / इतर माहिती :

 कालावधी: (INR प्रति महिना):

 1ले वर्ष STIPEND – 15,000 + 488 (ESI), 

दुसरे वर्ष स्टायपेंड – 17,000 + 553 (ESI), 

तृतीय वर्ष स्टायपेंड – 19,000 + 618 (ESI),

 चौथे वर्ष: 23,000 

अतिरिक्त बोनस जॉईनिंग बोनस: 75,000

पात्रता निकष I Eligibility Criteria:

 इयत्ता 10वी : उत्तीर्ण

इयत्ता 12वी : उत्तीर्ण 

ग्रॅज्युएशन – ६०% किंवा ६.० CGPA आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू 

उत्तीर्ण होण्याचे वर्ष : 2023, 2024

कॉलिफिकेशन :

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन – BCA बॅचलर ऑफ सायन्स- B.Sc. पात्र स्ट्रीम – कॉम्प्युटर सायन्स,  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स.

इतर निकष I Other criteria :

  • ओपन स्कूल किंवा डिस्टन्स एज्युकेशनला फक्त 10वी आणि 12वी साठी परवानगी आहे.
  • ऑनलाइन असेसमेंटच्या वेळी एक बॅकलॉक अलाउड आहे .उमेदवारांनी 6 व्या सेमिस्टरसह बॅकलॉक क्लिअर करणे अपेक्षित आहे. 
  • ग्रॅज्युएशन दरम्यान मुख्य गणिताचा एक विषय म्हणून अभ्यास करणे अनिवार्य आहे.
  • बिझनेस मॅथ्स आणि अप्लाइड मॅथ्स ग्रॅज्युएशनमध्ये कोर मॅथेमॅटिक्स म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत. 
  • शिक्षणात कमाल 3 वर्षे GAP अलाउड आहे(10वी ते पदवी शिक्षण सुरू होण्याच्या दरम्यान).
  • पदवीमध्ये कोणत्याही गॅपला परवानगी नाही. ग्रॅज्युएशन सुरू झाल्यापासून ३ वर्षांच्या आत ग्रॅज्युएशन पूर्ण केले पाहिजे.  भारतीय नागरिक असावा किंवा इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट धारण केल्यास  त्याच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असावे.
  • भूतान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • 3 महिन्यांचा कूल-ऑफ कालावधी पूर्ण केलेल्या उमेदवारांना टेस्ट प्रोसेससाठी आमंत्रित केले जाईल. 
  • रजिस्ट्रेशनच्या वेळी उमेदवाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

Selection process | निवड प्रक्रिया :

राऊंड १: ऑनलाइन असेसमेंट

ऑनलाइन असेसमेंट (80 मिनिटे) 4 सेक्शन्सचा समावेश आहे: 

वर्बल – 20 मिनिटे- 20 प्रश्न 

ऍनॅलिटीकल  – 20 मिनिटे – 20 प्रश्न 

क्वांटिटीव्ह – 20 मिनिटे – 20 प्रश्न 

रिटन कम्युनिकेशन टेस्ट :  (२० मिनिटे)

राऊंड २ :  बिझनेस डिस्कशन 

राऊंड ३ : HR डिस्कशन

सर्विस एग्रीमेंट :

 60 महिने. 

कृपया लक्षात ठेवा: जर तुम्ही या कालावधीत संस्था सोडण्याचे ठरवले तर तुम्ही प्रो-रेटा आधारावर जॉइनिंग बोनस पेबॅक करण्यास जबाबदार आहात.

प्रशिक्षण करार I Training Agreement :

सामील झाल्यानंतर तुम्हाला 60 महिन्यांसाठी प्रशिक्षण करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात ठेवा: प्रशिक्षण कराराची 5 वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्ही संस्था सोडल्यास तुम्हाला प्रमाणानुसार INR 75,000 ची रक्कम द्यावी लागेल.

अप्लाय करण्याची शेवटची तारीख (last date of online application): 30 ऑगस्ट 2024 

Online Apply अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

*सर्व अटी आणि शर्ती व्यवस्थित रित्या वाचाव्यात.

अधिक माहिती जाणून घेण्याकरिता : येथे क्लिक करा.

अशाप्रकारे विप्रो मध्ये नोकरी ( Wipro jobs work from home )करण्याची संधी मिळू शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment