विप्रो मोफत ट्रेनिंग + जॉब
आजच्या ब्लॉगमध्ये आपण विप्रो तर्फे जी वर्क फ्रॉम होम जॉब (Wipro jobs work from home )ची संधी उपलब्ध झाली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
विप्रो मोफत ट्रेनिंग + जॉब महिना 24 हजार। Wipro jobs for freshers 2024 | Wipro jobs work from home
Table of Contents
Wipro’s Work Integrated Learning Program (WILP) | विप्रोचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम :
वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम (Wipro’s Work Integrated Learning Program (WILP) ) हा एक युनिक लर्निंग-इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे जो बीसीए आणि बीएससी विद्यार्थ्यांना विप्रो द्वारे प्रायोजित असून भारतातील एका प्रमुख शैक्षणिक संस्थेतून एम.टेकमध्ये उच्च शिक्षण घेत असताना विप्रोमध्ये चांगले करिअर घडवण्याची संधी देतो.
जॉब फंक्शन : माहिती तंत्रज्ञान ( Information technology)
CTC INR 15,488.00 प्रति महिना
पगार ब्रेक-अप / इतर माहिती :
कालावधी: (INR प्रति महिना):
1ले वर्ष STIPEND – 15,000 + 488 (ESI),
दुसरे वर्ष स्टायपेंड – 17,000 + 553 (ESI),
तृतीय वर्ष स्टायपेंड – 19,000 + 618 (ESI),
चौथे वर्ष: 23,000
अतिरिक्त बोनस जॉईनिंग बोनस: 75,000
पात्रता निकष I Eligibility Criteria:
इयत्ता 10वी : उत्तीर्ण
इयत्ता 12वी : उत्तीर्ण
ग्रॅज्युएशन – ६०% किंवा ६.० CGPA आणि विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू
उत्तीर्ण होण्याचे वर्ष : 2023, 2024
कॉलिफिकेशन :
बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन – BCA बॅचलर ऑफ सायन्स- B.Sc. पात्र स्ट्रीम – कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स.
इतर निकष I Other criteria :
- ओपन स्कूल किंवा डिस्टन्स एज्युकेशनला फक्त 10वी आणि 12वी साठी परवानगी आहे.
- ऑनलाइन असेसमेंटच्या वेळी एक बॅकलॉक अलाउड आहे .उमेदवारांनी 6 व्या सेमिस्टरसह बॅकलॉक क्लिअर करणे अपेक्षित आहे.
- ग्रॅज्युएशन दरम्यान मुख्य गणिताचा एक विषय म्हणून अभ्यास करणे अनिवार्य आहे.
- बिझनेस मॅथ्स आणि अप्लाइड मॅथ्स ग्रॅज्युएशनमध्ये कोर मॅथेमॅटिक्स म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- शिक्षणात कमाल 3 वर्षे GAP अलाउड आहे(10वी ते पदवी शिक्षण सुरू होण्याच्या दरम्यान).
- पदवीमध्ये कोणत्याही गॅपला परवानगी नाही. ग्रॅज्युएशन सुरू झाल्यापासून ३ वर्षांच्या आत ग्रॅज्युएशन पूर्ण केले पाहिजे. भारतीय नागरिक असावा किंवा इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट धारण केल्यास त्याच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असावे.
- भूतान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- 3 महिन्यांचा कूल-ऑफ कालावधी पूर्ण केलेल्या उमेदवारांना टेस्ट प्रोसेससाठी आमंत्रित केले जाईल.
- रजिस्ट्रेशनच्या वेळी उमेदवाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
Selection process | निवड प्रक्रिया :
राऊंड १: ऑनलाइन असेसमेंट
ऑनलाइन असेसमेंट (80 मिनिटे) 4 सेक्शन्सचा समावेश आहे:
वर्बल – 20 मिनिटे- 20 प्रश्न
ऍनॅलिटीकल – 20 मिनिटे – 20 प्रश्न
क्वांटिटीव्ह – 20 मिनिटे – 20 प्रश्न
रिटन कम्युनिकेशन टेस्ट : (२० मिनिटे)
राऊंड २ : बिझनेस डिस्कशन
राऊंड ३ : HR डिस्कशन
सर्विस एग्रीमेंट :
60 महिने.
कृपया लक्षात ठेवा: जर तुम्ही या कालावधीत संस्था सोडण्याचे ठरवले तर तुम्ही प्रो-रेटा आधारावर जॉइनिंग बोनस पेबॅक करण्यास जबाबदार आहात.
प्रशिक्षण करार I Training Agreement :
सामील झाल्यानंतर तुम्हाला 60 महिन्यांसाठी प्रशिक्षण करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
कृपया लक्षात ठेवा: प्रशिक्षण कराराची 5 वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्ही संस्था सोडल्यास तुम्हाला प्रमाणानुसार INR 75,000 ची रक्कम द्यावी लागेल.
अप्लाय करण्याची शेवटची तारीख (last date of online application): 30 ऑगस्ट 2024
Online Apply अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
*सर्व अटी आणि शर्ती व्यवस्थित रित्या वाचाव्यात.
अधिक माहिती जाणून घेण्याकरिता : येथे क्लिक करा.
अशाप्रकारे विप्रो मध्ये नोकरी ( Wipro jobs work from home )करण्याची संधी मिळू शकते.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |