Wipro office jobs | विप्रो कंपनीमध्ये काम करण्याची संधी, थेट मुलाखत | अनुभवी तसेच फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Pune jobs| Wipro Pune jobs | Best job opportunities 2024-25
Wipro office jobs | विप्रो कंपनीमध्ये काम करण्याची संधी, थेट मुलाखत | अनुभवी तसेच फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Pune jobs| Wipro Pune jobs | Best job opportunities 2024-25
आजच्या ब्लॉगमध्ये आपण विप्रो कंपनीतर्फे जे जॉब अपडेट्स ( Wipro office jobs ) आलेले आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Wipro office jobs | विप्रो कंपनीमध्ये काम करण्याची संधी, थेट मुलाखत | अनुभवी तसेच फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Pune jobs| Wipro Pune jobs | Best job opportunities 2024-25
Table of Contents
१. Customer Service Associate – Walk-in Drive | कस्टमर सर्विस असोसिएट वॉक इन ड्राईव्ह | Wipro office jobs
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : 0 – 3 वर्षे
रिक्त पदे : 100
ठिकाण : पुणे
वेळ आणि ठिकाण :
10 डिसेंबर – 19 डिसेंबर, 11.00 AM – 1.00 PM
विप्रो टेक्नॉलॉजीज, हिंजवडी फेज-2, पुणे
संपर्क – सिमरन संधू आणि गुंजन भयना
आवश्यक उमेदवार प्रोफाइल:
फक्त पदवीधर पात्र आहेत.
कंटेंट मॉडरेशन आणि कस्टमर सर्विस अनुभव असल्यास अधिक प्राधान्य.
बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे ज्ञान.
चांगले कम्युनिकेशन स्किल्स असलेले फ्रेशर्स उमेदवार.
उत्कृष्ट ऐकण्याचे आणि बोलण्याचे कौशल्य.
उत्कृष्ट ऍनालिटिकल आणि मल्टीटास्किंग कौशल्ये.
एक्सेल डेटा ड्रीव्हन मॉड्यूलवर काम करण्याचा अनुभव. रोटेशनल शिफ्ट वेळा, ब्लेंडेड प्रोसेस सह ऑफिसमधून वर्क. उत्कृष्ट ईमेल लेखन कौशल्य असावे.
फायदे :
पाच दिवस वर्क फ्रॉम ऑफिस.
दोन रोटेशनल डेज ऑफ.
वन वे कॅब फॅसिलिटी.
9.5 तास वर्किंग, एक तासाच्या ब्रेक टाईम सह.
शिफ्टस रोटेशनल असतील, सर्व प्रकारच्या शिफ्ट ज्यामध्ये नाईट शिफ्ट सुद्धा समाविष्ट आहे.
Customer Service Associate – Walk-in Drive | कस्टमर सर्विस असोसिएट वॉक इन ड्राईव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
२. Walk In Interview For Fraud & Card Dispute-Pune | फ्रॉड आणि कार्ड डीसपुट साठी वॉक इन इंटरव्यू | Wipro office jobs –
कंपनीचे नाव – विप्रो
अनुभव : 1 – 3 वर्षे
रिक्त पदे : 20
ठिकाण : पुणे
जॉब डिस्क्रिप्शन:
कार्ड डीसपुटचा अनुभव.
फ्रॉड अनालिसिस किंवा फ्रॉड इन्वेस्टीगेशन यामध्ये 1- 3 वर्षांचा कामाचा अनुभव.
क्रेडिट/डेबिट कार्ड डीसपुट मॅनेजमेंटचा अनुभव असावा. ऑफिसमधून काम.
रात्रीची शिफ्ट
वाहतूक: 1 वे कॅब
विक ऑफ: 2 दिवस रोटेशनल ऑफ/स्प्लिट वीक ऑफ नोटीस पिरियड – इमिडीयट जॉइनर्स
नोकरी ठिकाण – पुणे
वेळ आणि ठिकाण :
11 डिसेंबर – 12 डिसेंबर, 10.30 AM – 1.30 PM विप्रो लिमिटेड PDC2, S-1 प्लॉट नं.31 MIDC, पुणे इन्फोटेक पार्क, Ph-2 हिंजवडी, पुणे – 411 057
संपर्क – दीपशिखा गुप्ता
शिक्षण : कोणत्याही शाखेतील पदवीधर.
Walk In Interview For Fraud & Card Dispute-Pune | फ्रॉड आणि कार्ड डीसपुट साठी वॉक इन इंटरव्यू याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अशाप्रकारे विप्रोमार्फत जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. पात्र उमेदवार नक्कीच अर्ज करून मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.