Wipro office jobs | विप्रो कंपनीमध्ये काम करण्याची संधी, थेट मुलाखत | अनुभवी तसेच फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Pune jobs| Wipro Pune jobs | Best job opportunities 2024-25
आजच्या ब्लॉगमध्ये आपण विप्रो कंपनीतर्फे जे जॉब अपडेट्स ( Wipro office jobs ) आलेले आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Wipro office jobs | विप्रो कंपनीमध्ये काम करण्याची संधी, थेट मुलाखत | अनुभवी तसेच फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | Pune jobs| Wipro Pune jobs | Best job opportunities 2024-25
Advertisement
Table of Contents
१. Customer Service Associate – Walk-in Drive | कस्टमर सर्विस असोसिएट वॉक इन ड्राईव्ह | Wipro office jobs
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : 0 – 3 वर्षे
रिक्त पदे : 100
ठिकाण : पुणे
वेळ आणि ठिकाण :
10 डिसेंबर – 19 डिसेंबर, 11.00 AM – 1.00 PM
विप्रो टेक्नॉलॉजीज, हिंजवडी फेज-2, पुणे
संपर्क – सिमरन संधू आणि गुंजन भयना
आवश्यक उमेदवार प्रोफाइल:
- फक्त पदवीधर पात्र आहेत.
- कंटेंट मॉडरेशन आणि कस्टमर सर्विस अनुभव असल्यास अधिक प्राधान्य.
- बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे ज्ञान.
- चांगले कम्युनिकेशन स्किल्स असलेले फ्रेशर्स उमेदवार.
- उत्कृष्ट ऐकण्याचे आणि बोलण्याचे कौशल्य.
- उत्कृष्ट ऍनालिटिकल आणि मल्टीटास्किंग कौशल्ये.
- एक्सेल डेटा ड्रीव्हन मॉड्यूलवर काम करण्याचा अनुभव. रोटेशनल शिफ्ट वेळा, ब्लेंडेड प्रोसेस सह ऑफिसमधून वर्क. उत्कृष्ट ईमेल लेखन कौशल्य असावे.
फायदे :
- पाच दिवस वर्क फ्रॉम ऑफिस.
- दोन रोटेशनल डेज ऑफ.
- वन वे कॅब फॅसिलिटी.
- 9.5 तास वर्किंग, एक तासाच्या ब्रेक टाईम सह.
- शिफ्टस रोटेशनल असतील, सर्व प्रकारच्या शिफ्ट ज्यामध्ये नाईट शिफ्ट सुद्धा समाविष्ट आहे.
Customer Service Associate – Walk-in Drive | कस्टमर सर्विस असोसिएट वॉक इन ड्राईव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
२. Walk In Interview For Fraud & Card Dispute-Pune | फ्रॉड आणि कार्ड डीसपुट साठी वॉक इन इंटरव्यू | Wipro office jobs –
कंपनीचे नाव – विप्रो
अनुभव : 1 – 3 वर्षे
रिक्त पदे : 20
ठिकाण : पुणे
जॉब डिस्क्रिप्शन:
- कार्ड डीसपुटचा अनुभव.
- फ्रॉड अनालिसिस किंवा फ्रॉड इन्वेस्टीगेशन यामध्ये 1- 3 वर्षांचा कामाचा अनुभव.
- क्रेडिट/डेबिट कार्ड डीसपुट मॅनेजमेंटचा अनुभव असावा. ऑफिसमधून काम.
- रात्रीची शिफ्ट
- वाहतूक: 1 वे कॅब
- विक ऑफ: 2 दिवस रोटेशनल ऑफ/स्प्लिट वीक ऑफ नोटीस पिरियड – इमिडीयट जॉइनर्स
- नोकरी ठिकाण – पुणे
वेळ आणि ठिकाण :
11 डिसेंबर – 12 डिसेंबर, 10.30 AM – 1.30 PM विप्रो लिमिटेड PDC2, S-1 प्लॉट नं.31 MIDC, पुणे इन्फोटेक पार्क, Ph-2 हिंजवडी, पुणे – 411 057
संपर्क – दीपशिखा गुप्ता
शिक्षण : कोणत्याही शाखेतील पदवीधर.
Walk In Interview For Fraud & Card Dispute-Pune | फ्रॉड आणि कार्ड डीसपुट साठी वॉक इन इंटरव्यू याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अशाप्रकारे विप्रोमार्फत जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. पात्र उमेदवार नक्कीच अर्ज करून मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |