Work from home I मोकळ्या वेळेत घरबसल्या काम महिना ₹ 30 हजार | Online Work at Home on Mobile In Marathi | Online work I Best work from home opportunities
Work from home I मोकळ्या वेळेत घरबसल्या काम महिना ₹ 30 हजार | Online Work at Home on Mobile In Marathi | Online work –
सध्याच्या महागाईच्या जगामध्ये प्रत्येकालाच काहीतरी साईड इन्कम हवा असतो. आपल्या वेबसाईटवर तसेच यूट्यूब चॅनल वर अशाच नवनवीन संधी बद्दलची माहिती आम्ही घेऊन येत असतो. आज सुद्धा अशाच एका वर्क फ्रॉम होम ( Work from home ) आयडिया बद्दल आजच्या ब्लॉगमध्ये आपण माहिती बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया…
Work from home I My Partner by Make my trip | मेक माय ट्रिप –
Table of Contents
– मेक माय ट्रिप या ब्रँड बद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असेल, या ब्रँड सोबत काम करून आपण सुद्धा चांगली अर्निंग करू शकतो ते कसे पुढे बघणारच आहोत.
– हे काम आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो म्हणजेच time flexibility आपल्याला मिळते.
– त्यानंतर आपण कोणत्याही ठिकाणावरून हे काम करू शकतो.
– हे काम करण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग दिली जाते.
Make my trip सोबत नक्की काम कसे करायचे ?How to work with Make my trip ?
– बरेचसे लोक वेळोवेळी बाहेर फिरायला जात असतात, अशावेळी मेक माय ट्रिप या मार्फत त्यांचे बुकिंग करून किंवा त्यांना चांगल्या ऑफर्स देऊन चांगले पॅकेजेस देऊन आपण आपल्या स्वतःच्या ब्रँड नावाने हे फायदे कस्टमरला देऊ शकतो.
– ज्यावेळी कस्टमरची बुकिंग आपल्या मार्फत होते त्यावेळी त्यावर आपल्याला काही पर्सेंट कमिशन मिळते.
Make my trip My partner advantages | फायदे –
– बुकिंग आणि पेमेंट रेकॉर्डमध्ये सहज ॲक्सेस मिळवा.
– फ्लाइट्सवर सहज पोस्ट-बुकिंग मॉडिफिकेशन मॅनेज करता येते.
– सेफ आणि हायजेनिक स्टे देता येतात.
– हॉटेल्सवरील बेस्ट इन क्लास रद्द करण्याच्या पॉलिसी
– व्हॉट्सॲपवर थेट तुमच्या प्रेक्षकांसोबत किंवा कस्टमर सोबत पर्याय शेअर करा.
– तुमच्या एजन्सीच्या नावे लोगो प्रिंट असलेली बुकिंग कन्फर्मेशन करू शकता.
– कस्टमरला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी जसे की हॉटेल्स, होम स्टेज, रिसॉर्ट्स, विलाज, अपार्टमेंट्स उपलब्ध आहेत.
मेक माय ट्रिप सोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची काही कारणे I Some reasons to start our own business with Make my trip my partner –
– मेक माय ट्रिप हे ट्रॅव्हल एजंट साठी सर्वोत्तम बी टू बी पोर्टल पैकी एक असून नवीन बुकिंग आणि पेमेंट प्रोसेस अनुभवायला मिळतात.
– मेक माय ट्रिप सोबत ट्रॅव्हल एजंट व्यवसाय सुरू करून सहजपणे बी टू बी हॉटेल्स किंवा फ्लाइट्स बुक करू शकतात.
– ट्रॅव्हल एजंटच्या नेटवर्कसाठी माय पार्टनर एक्सक्यूजिव्ह आणि चांगले रेट्स ऑफर करतात.
– त्यांच्याकडे तीनशेहून अधिक एअरलाइन कॅरियर्स आणि आठ लाखापेक्षा जास्त हॉटेल प्रॉपर्टीजची मोठी इन्व्हेंटरी आहे.
– त्यांच्या एक्सप्रेस केअर सह क्वेरी रिसोल्युशन साठी सुलभ टूल वापरण्यास ॲक्सेस मिळतो.
– ग्राहकांच्या बुकिंग आणि इतर डिटेल्सची हमी आणि पूर्णपणे गोपनीयता राखली जाते.
– बुकिंग कन्फर्मेशन ट्रॅव्हल एजंट किंवा मेक माय ट्रिप सोबत व्यवसाय करणाऱ्या एजन्सीच्या नावे आणि त्यांचा लोगो असणारे असतात तसेच बेस्ट इन क्लास हॉटेल कॅन्सलेशन पॉलिसीज सुद्धा असतात.
myPartner मध्ये अर्ज करण्यासाठी स्टेप्स I How to apply ?-
myPartner साइनअप करणे सोपे आहे. आपल्याला फक्त खालील सोप्या स्टेप्स फॉलो करण्याची आवश्यकता आहे :
स्टेप 1. तुमचा फोन नंबर एंटर करा आणि आलेला OTP सबमिट करा.
स्टेप 2. तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि तुमचे पॅन कार्ड अपलोड करा.
स्टेप 3. तुमचे KYC डॉक्युमेंट्स (वीज बिल, बँक स्टेटमेंट किंवा व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र) अपलोड करा.
स्टेप 4. शेवटी, T&C स्वीकारून आणि चांगला पासवर्ड तयार करून तुमची नोंदणी पूर्ण करा.