Work from home in Marathi | मोबाईल ऍप। वर्क फ्रॉम होम । पॅकेज ४ लाख । work from home job information in Marathi 2024 –
आजच्या ब्लॉगमध्ये अशा काही नोकरीच्या संधी (Work from home in Marathi) बघणार आहोत की ज्या आपण पार्ट टाइम किंवा फुल टाइम करू शकतो तसेच फ्रेशर असो किंवा अनुभवी दोघांसाठी या संधी उपलब्ध आहेत. रिमोट वर्किंग जॉब करण्याची संधी (Work from home in Marathi) या ठिकाणी मिळत आहे. ही संधी उपलब्ध करून दिलेली Curiotory या कंपनीने… जाणून घेऊयात या नोकरीच्या संधीबद्दल अधिक माहिती…
Work from home in Marathi | मोबाईल ऍप। वर्क फ्रॉम होम । पॅकेज ४ लाख । work from home job information in Marathi 2024 –
Table of Contents
Curiotory –
Curiotory हे ऑनलाइन भाषा शिकण्याचे प्लॅटफॉर्म आहे.
Hindi language customer support specialist | हिंदी लैंग्वेज कस्टमर सपोर्ट स्पेशलिस्ट –
लोकेशन – रिमोट
कॉम्पेन्सेशन – 4 LPA
शिफ्ट – 9 तास – 5 वर्किंग डेज
प्रोफिशियन्सी – प्रोफेशनल
* हिंदी लैंग्वेज कस्टमर सपोर्ट स्पेशलिस्ट ही नोकरी मिळवण्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे आवश्यक आहे. आपण प्रेशर असो किंवा एक्सपिरीयन्सड तरीसुद्धा या जॉब साठी अप्लाय करू शकतो. ज्यांना याबद्दल अनुभव आहे त्यांना पहिला प्रेफरन्स नक्कीच दिला जाईल परंतु अनुभव नसेल तरीसुद्धा फ्रेशर्स सुद्धा या नोकरीसाठी अप्लाय करू शकतात.
* कस्टमरच्या क्वेरीज हँडल करण्याचे काम हिंदी लैंग्वेज कस्टमर सपोर्ट स्पेशलिस्टचे असणार आहे.
* हिंदी लैंग्वेज कस्टमर सपोर्ट स्पेशालिस्ट हा जॉब करण्यासाठी स्वतःकडे सिस्टीम ( कम्प्युटर किंवा लॅपटॉप, वाय फाय ) असणे आवश्यक आहे.
Hindi language customer support specialist | हिंदी लैंग्वेज कस्टमर सपोर्ट स्पेशलिस्ट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच या पदासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
Curiotory या कंपनीसोबत प्रायव्हेट ट्यूटर म्हणून कुठूनही काम करण्याची संधी-
तुम्ही घरबसल्या काम करू शकता आणि फॉरेन भाषा शिकवू शकता. तुम्हाला फक्त चांगल्या इंटरनेट कनेक्शनची आणि इतरांसोबत तुमचे ज्ञान शेअर करण्याची आवड असणे आवश्यक आहे.
Curiotory सोबत प्रायव्हेट ट्यूटर का बनावे ?
– भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या Edu-Tech नेटवर्कपैकी एक नेटवर्क असून तुमचे करिअर वाढवण्याची संधी.
– विद्यार्थ्यांना घरी किंवा ऑनलाइन शिकवून तुमची इनकम गोल्स पूर्ण करू शकता.
– अधिक व्हॅल्यू जोडण्यासाठी आपल्या पर्सनल टचने अभ्यासक्रम कस्टमाइज करा.
– मुलांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि यशाचा स्वतःचा मार्ग तयार करण्यासाठी इन्स्पायर करा.
– 30+ वर्षांचा एकत्रित भाषा प्रशिक्षण अनुभव
– 5K+ लॅंग्वेज स्पेशालिस्टचे नेटवर्क आणि अजूनही वाढत आहे .
– 3 खंडांवरील 15+ देशांतील विद्यार्थी
* अशा प्रकारच्या रोलसाठी सॅलरी पर हवर बेसिस वर किंवा मंथली बेसिसवर मिळू शकते.
* पुढील भाषा यामध्ये शिकवाव्या लागू शकतात.
- German
- Spanish
- French
- Japanese
- Mandarin
- Korean
- Arabic
- Italian
- ISL-Indian Sign Language
- Hindi
- Sanskrit
- English
- Dutch
- Portuguese
- Russian
Curiotory सोबत प्रायव्हेट ट्यूटर बनण्यासाठी आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वेबसाईट दिलेली आहे.
Website – https://curiotory.com/becometutor
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |