Work from home in Marathi | मराठी भाषेमध्ये मोबाईल वरून काम | remote jobs | best job opportunities 2024 – 25

Work from home in Marathi | मराठी भाषेमध्ये मोबाईल वरून काम | remote jobs | best job opportunities 2024 – 25

    आजच्या ब्लॉग मध्ये आपण मराठी भाषेमध्ये मोबाईल वरून काम करण्याच्या काही संधी ( Work from home in Marathi) उपलब्ध झालेल्या  आहेत, त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत…

Work from home in Marathi | मराठी भाषेमध्ये मोबाईल वरून काम | remote jobs | best job opportunities 2024 – 25

Work from home in Marathi

1.Recordist Marathi | रेकॉर्डिस्ट मराठी

कंपनी: Josh Talks

अनुभव: 0 – 1 वर्षे 

रिक्त जागा : 1000  

हायरिंग ऑफिस :  गुरुग्राम 

  • त्यांच्या टीममध्ये सामील होण्यासाठी ते एक डेडिकेटेड आणि तपशीलवार रेकॉर्डिस्ट- मराठी शोधत आहोत. 
  • हा एक रिमोट रोल आहे जो तुम्हाला घरबसल्या काम करण्याची फ्लेक्सिबिलिटी देते आणि प्रति-टास्क आधारावर कमाई करण्याची संधी देते. 
  • तुमची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी मराठीत ॲपवर सहकारी पार्टनर सोबत उच्च दर्जाचे संभाषण आयोजित करणे आणि रेकॉर्ड करणे ही असेल.

आवश्यकता: 

– मराठी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

– मजबूत कम्युनिकेशन आणि इंटर पर्सनल स्किल्स.

 – तपशीलवार सूचनांचे पालन करण्याची आणि नियुक्त केलेल्या कार्यांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता.

– शेड्यूलप्रमाणे कार्ये पूर्ण करण्याच्या कमिटमेंटसह विश्वासार्ह आणि वक्तशीर. 

– ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा संबंधित फील्डमधील मागील अनुभव प्लस आहे परंतु आवश्यक नाही. 

– टास्क कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी Android मोबाइल डिव्हाइस आणि चांगले इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

वर्क एन्व्हायरमेंट आणि बेनिफिट्स :

  • वर्क फ्रॉम होम काम असल्यामुळे फ्लेक्सिबिलिटी आहे.
  • प्रत्येक टास्कच्या आधारावर पेड केले जाईल.
  • फ्लेक्झिबल वर्किंग हाऊस असतील तुम्हाला तुमच्या शेड्युल सेट करता येईल. 
  • फिक्स कमिटमेंट नसतील, तुमच्या उपलब्धतेनुसार टास्क घेऊ शकता. 

Recordist Marathi | रेकॉर्डिस्ट मराठी याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

2. Recordist Hindi | रेकॉर्डिस्ट हिंदी Work from home in Marathi 

कंपनी : Josh Talks

अनुभव: 0 – 1 वर्षे 

रिक्त जागा : 1000  

हायरिंग ऑफिस :  गुरुग्राम 

  • त्यांच्या टीममध्ये सामील होण्यासाठी ते एक डेडिकेटेड आणि तपशीलवार रेकॉर्डिस्ट- हिंदी शोधत आहोत. 
  • हा एक रिमोट रोल आहे जो तुम्हाला घरबसल्या काम करण्याची फ्लेक्सिबिलिटी देते आणि प्रति-टास्क आधारावर कमाई करण्याची संधी देते. 
  • तुमची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी हिंदीमध्ये ॲपवर सहकारी पार्टनर सोबत उच्च दर्जाचे संभाषण आयोजित करणे आणि रेकॉर्ड करणे ही असेल.

आवश्यकता: 

– हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

– मजबूत कम्युनिकेशन आणि इंटर पर्सनल स्किल्स.

 – तपशीलवार सूचनांचे पालन करण्याची आणि नियुक्त केलेल्या कार्यांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता.

– शेड्यूलप्रमाणे कार्ये पूर्ण करण्याच्या कमिटमेंटसह विश्वासार्ह आणि वक्तशीर. 

– ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा संबंधित फील्डमधील मागील अनुभव प्लस आहे परंतु आवश्यक नाही. 

– टास्क कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी Android मोबाइल डिव्हाइस आणि चांगले इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

वर्क एन्व्हायरमेंट आणि बेनिफिट्स :

  • वर्क फ्रॉम होम काम असल्यामुळे फ्लेक्सिबिलिटी आहे.
  • प्रत्येक टास्कच्या आधारावर पेड केले जाईल.
  • फ्लेक्झिबल वर्किंग हाऊस असतील तुम्हाला तुमच्या शेड्युल सेट करता येईल. 
  • फिक्स कमिटमेंट नसतील, तुमच्या उपलब्धतेनुसार टास्क घेऊ शकता. 

Recordist Hindi | रेकॉर्डिस्ट हिंदी याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

3. Audio quality check expert Marathi | ऑडिओ क्वालिटी चेक एक्सपर्ट मराठी Work from home in Marathi 

कंपनीचे नाव : जोश टॉक्स 

अनुभव : 0-1 वर्षे

हायरिंग ऑफिस – गुरुग्राम 

जॉब डिस्क्रिप्शन : 

  • ऑडिओ क्वालिटी चेक एक्सपर्ट हे ऑडिओ कन्टेन्ट रिव्ह्यू आणि व्हॅलिडीटी करण्यासाठी आणि हे कंटेंट स्पेसिफिक क्रायटेरियामध्ये आणि गाईडलाईन्स मध्ये आहे हे बघण्यासाठी रिस्पॉन्सिबल असेल. 
  • हा रिमोट रोल असून वर्क फ्रॉम होम करण्याची संधी मिळते तसेच कमाई ही पर टास्क बेसिस वर असेल. 

आवश्यकता :

  • मोबाईल डिवाइस किंवा लॅपटॉप वापरता येणे आवश्यक आहे. 
  • तसेच चांगले इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. 
  • इयरफोन्स किंवा हेडफोन्स क्लिअर ऑडिओ रिव्ह्यूसाठी आवश्यक आहेत. 

आवश्यक उमेदवार प्रोफाइल :

  • ऑडिओ कन्टेन्ट मध्ये वापरल्या जाणाऱ्या लँग्वेज वर चांगले प्रभुत्व असावे.
  • आवश्यक कालावधीसाठी हेडफोन तसेच इयरफोन वापरण्यास कम्फर्टेबल असावे. 
  • कॉलिटी असेसमेंट मध्ये फोकस आणि कन्सिस्टंट असणे आवश्यक आहे. 
  • हाय लेवल ऍक्युरसी सह सेल्फ मोटिवेटेड आणि रिलायबल असावे. 

हा रोल अशा इंडिव्हिजुअल्स साठी परफेक्ट आहे जे फ्लेक्झिबल, रिमोट ऑपॉर्च्युनिटी शोधत आहेत. उमेदवार त्यांच्याकडील अनालिटीकल आणि लिसनिंग स्किल्स चा उपयोग करून अर्निंग करू शकता. मोबाईल डिवाइस किंवा लॅपटॉप आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शन टास्क कंप्लीट करण्यासाठी आवश्यक आहे. 

Audio quality check expert Marathi | ऑडिओ क्वालिटी चेक एक्सपर्ट मराठी याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment