Work from home job opportunity | घरूनच जॉब करण्याची संधी | Best work from home jobs 2024 –

Work from home job opportunity | घरूनच जॉब करण्याची संधी | Best work from home jobs 2024 –

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशी नोकरीची संधी ( Work from home job opportunity )  बघणार आहोत की जे अगदी आपण घरून सुद्धा करू शकतो. नक्की काय जॉब असणार आहे त्यासाठी पात्रता काय लागेल या सर्व गोष्टी पुढे जाणून घेऊयात…

MakeMyTrip Holiday Expert | Work from home job opportunity | घरूनच जॉब करण्याची संधी –
Advertisement

Work from home job opportunity

तुम्ही जर करिअर मध्ये ब्रेक घेतला असेल पुन्हा काहीतरी सुरू करायचे असेल किंवा आपला इन्कम वाढवायचा असेल, तर अशावेळी ही संधी खूप उपयुक्त ठरणार आहे. मेक माय ट्रिप हॉलिडे एक्सपर्ट बनून घरून सुद्धा काम करता येऊ शकते तसेच वेळेचे कुठलेही बंधन नाही फ्लेक्झिबल टायमिंग असणार आहे, अशा रीतीने आपण आपला इन्कम वाढवू शकतो 

हॉलिडे एक्सपर्ट चॅनल 2011 मध्ये स्थापन झाले. आज १५०० पेक्षा अधिक विविध एज ग्रुपच्या महिला, वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या महिला तसेच विविध देशांमधील महिला यांची एक कम्युनिटी तयार झाली आहे.

या सर्व महिला त्यांच्या घरामधून काम करतात आणि प्रवाशांचे हॉलिडे ड्रीम्स साकार करतात आणि ते त्यांच्या मिशनमध्ये एकटे नाहीत. खुली आणि सर्वसमावेशक संस्कृती, एक्सटेंसिव्ह ट्रेनिंग, टीम लीडरचे मार्गदर्शन, हॉलिडे एक्सपर्टचे वास्ट नेटवर्क आणि बिग पर्क्स आणि रिवार्ड्स देऊन त्यांना मोटिवेट करण्यासाठी कंपनी सदैव त्यांच्यासोबत असते.

MakeMyTrip Holiday Expert Benefits | Work from home job opportunity Benefits | घरूनच जॉब करण्याची संधी | फायदे –

– घरून काम करण्याची संधी 

– फ्लेक्झिबल वर्किंग टाइमिंग 

– इम्प्रेसिव्ह पे : आपल्या स्किल्स आणि डेडिकेशन नुसार रिवार्ड्स मिळतात.

– ड्रेस कोड नाही. 

– लिमिटेड डिस्ट्रक्शन

– टू डू लिस्ट

– नोकरीसाठी इतर ठिकाणी जाण्याचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो.

– प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचल्यामुळे पैशांची सुद्धा बचत होते.

– वर्क फ्रॉम होम जॉब असल्याकारणाने घरूनच आपण हा जॉब करतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना सुद्धा वेळ देता येतो आणि त्यांची काळजी घेता येते.

Makemy trip Support | सपोर्ट –

मेक माय हॉलिडे एक्सपोर्ट म्हणून काम करत असताना मेक माय ट्रिप टीमकडून वेळोवेळी वेगवेगळ्या सपोर्ट दिला जातो ,तो पुढील प्रमाणे :

– रेगुलर ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट 

– सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज 

– टीम लीडर्स फॉर सपोर्ट 

– ग्रोथ बेस्ड ईन्सेंटिव्ह 

– कंटिन्यूअस इंगेजमेंट विथ दी हॉलिडे एक्सपर्ट नेटवर्क

MakeMyTrip Holiday Expert | Work from home job opportunity | मेक माय ट्रिप हॉलिडे एक्सपर्ट म्हणून जॉब करण्यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment