Work from home jobs 2024 | part time jobs | दर तासाला 200 ते 400 रुपये कमावण्याची संधी | Remote jobs| Best job opportunities 2024
आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा एका जॉब अपॉर्च्युनिटी बद्दल जाणून घेणार आहोत की जी आपण वर्क फ्रॉम होम ( Work from home jobs 2024 ) रिमोटली करू शकतो.Aceolution या कंपनीतर्फे हे जॉब अपडेट आलेले आहे . QA ट्रान्स्क्राइबर – हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलगू असा जॉब रोल असणार आहे यामध्ये कंपनीतर्फे ऑडिओ आणि टेक्स्ट फॉरमॅट दिला जाईल QA ट्रान्स्क्राइबरला ऑडिओ मध्ये ऐकण्यात येणारे शब्द आणि टेक्स्ट बरोबर आहे की नाही हे चेक करायचे आहे. अर्ज करण्यासाठी पुढे दिलेली पात्रता जर उमेदवारामध्ये असेल तर Transcriptionist Work from home jobs 2024 साठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात आणि यासाठी कुठलीही फी नाही.
Work from home jobs 2024 | part time jobs | दर तासाला 200 ते 400 रुपये कमावण्याची संधी | Remote jobs| Best job opportunities 2024
Table of Contents
जॉब टायटल : QA ट्रान्स्क्राइबर – हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलगू
कंपनीचे नाव : Aceolution
Aceolution ही आयटी सर्विसेस आणि कन्सल्टिंग ची कंपनी असून विविध देशांमध्ये काम करत आहे.
जॉब डिस्क्रिप्शन:
- त्यांच्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी ते हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलुगूमध्ये कुशल आणि डिटेल ओरिएंटेड QA ट्रान्स्क्राइबर्स शोधत आहेत.
- ट्रान्सस्क्रीप्शन एक्युरसी आणि कम्प्लिटनेस सुनिश्चित करण्यासाठी प्री-ट्रांस्क्राइब केलेल्या ऑडिओ फाइल्सची कॉलिटी अशुरन्स (QA) रिव्ह्यूज आयोजित करणे या रोलमध्ये समाविष्ट आहे.
कि रिस्पॉन्सिबिलिटी :
- हिंदी, बंगाली, मराठी किंवा तेलुगुमध्ये 5-10 मिनिटांच्या ऑडिओ फाइल्सच्या ट्रान्सक्रिप्शनचे रिव्ह्यू करणे.
- काही त्रुटी असल्यास त्रुटी ओळखण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगच्या विरूद्ध ट्रान्सक्रिप्शनची क्रॉस-चेक करणे.
- शुद्धलेखनाच्या चुका, गहाळ शब्द किंवा ट्रान्सस्क्रीप्शन मधील चुकीच्या दुरुस्त्या करणे.
- शेवटच्या ट्रान्सस्क्रिप्टमध्ये अचूकतेची हायेस्ट लेवल सुनिश्चित करणे म्हणजेच ट्रान्सस्क्रिप्ट अगदी बरोबर आहे हे चेक करणे.
- फीडबॅक देण्यासाठी आणि ट्रान्सक्रिप्शन कॉलिटी मध्ये सातत्य सुनिश्चित करण्यासाठी टीम सोबत सहयोग देणे.
रिक्वायरमेंट्स :
- हिंदी, बंगाली, मराठी किंवा तेलगू भाषेतील उत्कृष्ट लिखित आणि मौखिक संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. आठवड्यातून 20 तास काम करणे आवश्यक आहे.
- डिटेल्स आणि ट्रान्सक्रिप्शन एरर ओळखण्याची क्षमता यावर जोरदार लक्ष.
- ट्रान्सक्रिप्शनचा अनुभव किंवा ट्रान्सक्रिप्शनच्या QA रिव्ह्यूजला प्राधान्य दिले जाते.
- ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन (एएसआर) इंजिन आणि मानवी ट्रान्सक्रिप्शन प्रक्रियांशी परिचित असणे हे एक प्लस आहे.
- वेगवेगळ्या लांबीच्या ऑडिओ फाइल्ससह डेडलाईन पूर्ण करण्याची आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची क्षमता असावी.
आवश्यक पात्रता:
- ट्रान्सस्क्रीप्शन किंवा ट्रान्सस्क्रीप्शन QA भूमिकांमध्ये पूर्वीचा अनुभव.
- हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलगूमध्ये प्रादेशिक बोली आणि भाषिक बारकावे समजून घेणे.
कामाचे ठिकाण: फ्रीलांसिंग/रिमोट.
जर तुम्हाला भाषेची तसेच भाषेमधील अचुकतेची आवड असेल तसेच तुमचे भाषेमधील डिटेल्स वर लक्ष असेल तर तुम्ही नक्की ट्रान्सलेशनची गुणवत्ता वाढवण्यासाठी QA ट्रान्स ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करू शकतात.
QA ट्रान्स्क्राइबर – हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलगू पदासाठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |