WORK FROM HOME-OFFICE JOBS | 12TH PASS JOB | sutherland WORK FROM HOME-OFFICE JOBS | work form home india | latest jobs 2025
आजच्या ब्लॉगमध्ये Sutherland या कंपनीमार्फत चे जॉब अपडेट झालेले आहेत त्याबद्दल (WORK FROM HOME-OFFICE JOBS) माहिती जाणून घेणार आहोत.
WORK FROM HOME-OFFICE JOBS | 12TH PASS JOB | sutherland WORK FROM HOME-OFFICE JOBS | work form home india | latest jobs 2025
Table of Contents
१. Sr.Executive | सीनियर एक्झिक्यूटिव्ह
कंपनीचे नाव : Sutherland
अनुभव: ० – ५ वर्षे.
रिक्त जागा : ५००
सॅलरी : ₹ २.७५-४.५ लाख PA
ठिकाण : नवी मुंबई
जॉब डिस्क्रिप्शन :
कस्टमर सपोर्ट
कस्टमर इश्यू हॅण्डलिंग
इनहँड पगाराव्यतिरिक्त इन्सेंटिव्हसह ०-१० हजार ओव्हरटाइम आणि ०-१८ हजार तिमाही इन्सेंटिव्हसह ४०-५० हजार पर्यंत अर्निंग पोटेन्शियल.
Sr.Executive | सीनियर एक्झिक्यूटिव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
२. Associate | असोसिएट
कंपनीचे नाव : Sutherland
अनुभव : ० – १ वर्षे
रिक्त जागा : ५०
सॅलरी : ₹ २-२.२५ लाख पी.ए.
हायरिंग ऑफीस: गुवाहाटी
ठिकाण : रिमोट
जॉब डिस्क्रिप्शन
शिफ्ट: रोटेशनल नाईट शिफ्ट
वीक ऑफ: २ दिवस रोटेशनल/स्प्लिट)
एम्प्लॉयमेंट टाईप : एफटीई/वर्क फ्रॉम होम
नोटीस: तात्काळ जॉइनर
पगार: २.३ एलपीए
रिस्पॉन्सिबिलिटी
- ग्राहकांच्या प्रश्नांची चॅट किंवा ईमेलद्वारे हॅण्डल करणे. ग्राहकांच्या चौकशींना अचूक आणि वेळेवर माहिती द्या. ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारी प्रभावीपणे सोडवा.
- सर्विस टारगेट्स साध्य करण्यासाठी टीम मेंबर सोबत समन्वय साधून काम करा.
- प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन आणि कंपनी पॉलिसी बद्दल अपडेट रहा.
पात्रता
- हायस्कूल किंवा कोणतीही पदवी
- इंग्रजी भाषेत प्रवीणता
- उत्कृष्ट मौखिक संवाद कौशल्ये.
कौशल्ये
- कस्टमर सर्विस
- प्रॉब्लेम सॉल्विंग
- टाईम मॅनेजमेंट
- ऍक्टिव लिसनिंग
ईच्छुक उमेदवार तुमचा बायोडाटा Shiek.Abdullah@sutherlandglobal.com वर शेअर करू शकतात.
Associate | असोसिएट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
३. Travel | Email Process ट्रॅव्हल ईमेल प्रोसेस
कंपनीचे नाव : Sutherland
अनुभव : ० वर्षे
रिक्त जागा : १०
सॅलरी : ₹ २.७५-३.२५ लाख पी.ए.
ठिकाण : नवी मुंबई
रोल: ईमेल सपोर्ट
प्रोसेस: इंटरनॅशनल ईमेल प्रोसेस (Travel)-Refunds
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :
- ग्राहकांचे प्रॉब्लेम ऐकून त्यांच्या कंप्लेंट्स आणि रिटर्न्स हँडलिंग करणे.
- सर्विसेस किंवा प्रॉडक्ट चे डिटेल एक्सप्लेनेशन देणे.
- ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चांगल्या पद्धती तयार करण्यासाठी सेल्स टीम सोबत काम करणे.
- समस्या सोडवताना ग्राहकांच्या खात्यांचा आणि व्यवहारांचा आढावा घेणे.
* चांगले इंग्रजी संवाद कौशल्य आवश्यक आहे.
पात्रता
- पदवी/एचएससी
- उत्कृष्ट संवाद कौशल्य
- आंतरराष्ट्रीय बीपीओ अनुभवाला प्राधान्य
- फ्रेशर/अनुभवी अर्ज करू शकतात
- तात्काळ जॉइनर्सना प्राधान्य
- रोटेशनल नाईट शिफ्ट
- ऑफिसमधून काम (ऐरोली, नवी मुंबई)
फायदे
कॅब सेवा उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी
सीनियर असोसिएट – टॅलेंट acquisition
मेहजबीन खान (माही) ९१३६५५९५७० Mehjbin.khan@sutherlandglobal.com
Travel | Email Process ट्रॅव्हल ईमेल प्रोसेस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |