गव्हर्नमेंट वर्क फ्रॉम होम🎯 इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स। Government Work From Home jobs in Marathi

मित्रांनो तुम्ही जीवनात कधीतरी सरकारी नोकरीची तयारी करण्याचा प्रयत्न केला असेलच ना? कमेंट करून नक्की कळवा. अनेक लोकांना गव्हर्नमेंट सोबत काम करण्याची इच्छा असते. तर आज अश्याच एक opportunity बद्दल तुम्ही या ब्लॉग मध्ये माहिती बघणार आहात.

Advertisement

Indian Institute of Science ला १६ करोड रुपयांची funding मिळाली आहे. voice technology डेव्हलप करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळ्या जॉब रोलसाठी hiring सुरु आहे, तिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आणि घरबसल्या काम आहे. काही जॉब रोल असे आहेत जिथे तुम्ही पार्ट टाईम सुद्धा काम करून चांगली इन्कम करू शकतात.

Speech Recording and Transcription

शैक्षणिक पात्रता

 • Undergraduate, Graduate, Post Graduate अप्लाय करू शकतात.

जॉब लोकेशन

 • घरबसल्या किंवा कुठूनही हे काम करता येईल

पेमेंट

 • २० मिनिटांचा audio साठी ५०० रुपये

आवश्यक स्किल्स

 • बेसिक कॉम्प्युटर नॉलेज आणि टायपिंग
 • स्थानिक भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असणे गरजेचे आहे
 • स्थानिक भाषेमधील कोर्स किंवा पदवी असल्यास प्राधान्य
 • स्वतःच laptop किंवा कॉम्प्युटर व त्यासह इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.
 • Android फोन असणे गरजेचे आहे.
 • google docs, sheets, google transliteration चे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

Content Writer- (Part-time)

शैक्षणिक पात्रता

 • Undergraduates, graduates, Post Graduate अप्लाय करू शकतात. फ्रेशर्स आणि experienced दोघी अप्लाय करू शकतात.

जॉब लोकेशन

 • घरबसल्या किंवा कुठूनही हे काम करता येईल

पेमेंट

 • १० हजार / महिना

Language Expert

शैक्षणिक पात्रता

 • Undergraduate, Graduate, Post Graduate अप्लाय करू शकतात.

जॉब लोकेशन

 • घरबसल्या किंवा कुठूनही हे काम करता येईल

पेमेंट

Advertisement

Leave a Comment