घरबसल्या मोबाईल वर काम करा मराठी भाषेमध्ये | work from mobile at home। work from home in Marathi language

घरबसल्या मोबाईल वर काम करा मराठी भाषेमध्ये | work from mobile at home। work from home in Marathi language

work from mobile earn money online phone do

मित्रांनो तुम्ही घरबसल्या जर काम शोधत आहात पण तुमच्या कडे घरबसल्या काम करण्यासाठी लॅपटॉप, wifi कनेक्शन या गोष्टी नाहीयेत तर चिंता करू नका. तुमच्याकडे जर एक मोबाईल जरी असला तर वर्क फ्रॉम होम करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला इंग्रजी विषयाची सुद्धा अडचण असेल, तरी चिंता करायची गरज नाही तुम्ही मराठी मध्ये सुद्धा काम करू शकतात आणि यासाठी तुम्हाला कुठे शोधायला जायची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईल वर काम करून घरबसल्या काम कस करायचं याची संपूर्ण माहिती या blog मध्ये दिली आहे.

घरबसल्या कोणत्या वेबसाईटवर काम करायचं?

Phone.do ही एक अशी वेबसाईट आहे.  ज्यावर तुम्ही मराठी भाषेमध्ये किंवा ईतर स्थानिक भाषेत ज्या तुम्हाला भाषा येतात त्यात मोबाईल वरून करु शकणार आहात?

Phone.do वेबसाईटबद्दल माहिती

ही वेबसाईट मोठ्या कंपन्यांसाठी customer सर्विसची सुविधा उपलब्ध करून देते. जस कि काही मोठ्या कंपन्या असतात ज्यांना त्यांची स्वतःच्या कंपनीच्या customer सर्विससाठी स्वतंत्र डीपार्टमेंट द्यायचं नसत. त्यामुळे अश्या मोठ-मोठ्या कंपन्या थर्ड पार्टी कंपनीला ते काम देत असतात आणि त्या थर्ड पार्टीच काम Phone.do  ही वेबसाईट करत असते.
त्यानंतर ज्या कंपन्यांकडून या वेबसाईटला काम येत असत त्या वेबसाईटच customer सर्विस म्हणून आपल्याला काम करायचं असत. अनेक अश्या भाषांमध्ये Phone.do या वेबसाईटवर काम करता येत जर तुम्हाला जास्त भाषा येतात तरी तुम्ही त्याभाषेतही काम करू शकतात. महत्त्वाच म्हणजे मराठी भाषा सुद्धा यात आहे. जेणेकरून काही लोकांना इंग्रजी भाषेत अडचण असते तर ते याठिकाणी काम करू शकतात

या वेबसाईटवर काम करण्यासाठी लॅपटॉप किंवा कम्प्युटर आवश्यक आहे का?

नाही, तुमच्याकडे मोबाईल आहे तरी तुम्ही याठिकाणी काम करू शकतात. फक्त तुमच्या कडे जर हेडफोन ज्यात mic सुद्धा असेल तर उत्तमच आहे. आणि तुम्ही जेथून हे काम करणार त्याच्या आजुबाजू शांत वातावरण असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण जेव्हा customer सोबत बोलू त्यावेळेस आजुबाजू गोंगाट किंवा इको नाही झाला पाहिजे. तुम्ही अश्या पद्धतीने तुमची कामाची जागा निवडू शकाल.

दिवसातून किती वेळ याठिकाणी काम कराव लागेल?

दिवसातून तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकतात. याठिकाणी 2 पर्याय आहेत. पहिले म्हणजे फुल टाईम काम आणि दुसरे पार्ट टाईम म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस काम करु शकणार किंवा पूर्ण वेळ सुद्धा काम करू शकतात.

Paymentची प्रक्रिया

तुम्ही जेवढा वेळ काम केल त्याचा मोबदला तुम्हाला लगेच मिळून जात असतो आणि तो त्याच क्षणाला देखील तुम्ही तुमच्या बँकेत ट्रान्सफर करू शकणार आहात.

काम करण्या बद्दल माहिती

जे तुम्हाला काम या वेबसाईटवर करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग दिली जाते नंतर तुम्ही इथे जॉईन करू शकतात.

अप्लाय करण्याची प्रोसेस

अप्लाय करण्यासाठी खालील दिलेल्या अप्लाय लिंक वर जाऊन सर्वप्रथम वेबसाईटवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर verify करून रजिस्टर करून घ्यायच आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरून तुम्ही कामाला सुरुवात करू शकतात.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा.
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment