घरबसल्या कमवा 1500 रु रोज 🎯फ्री ट्रेनिंग कोर्स । Work from Mobile in Marathi | iconik Marathi

टेस्टिंग अँप द्वारे पैसे कसे कमवायचे ?(Earn money by testing apps -)

     या जॉब मध्ये ” ॲप टेस्टर ” म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. हे काम पार्ट टाइम करायचे की कसे करायचे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. त्यामुळे हा जॉब करण्याचा फायदा म्हणजे work and time flexibility.

    आता तुम्ही म्हणणार, ” ॲप टेस्टर ” म्हणून काम करण्याची संधी नेमकी कुठे उपलब्ध होईल. तर हेच आता आपण जाणून घेऊयात ….

” ॲप टेस्टर ” म्हणून काम करण्यासाठी विविध वेबसाईटस् उपलब्ध आहेत, त्यापैकी काही वेबसाईट बद्दल आपण जाणून घेणार आहोत .

Work from Mobile in Marathi
Work from Mobile in Marathi-Get paid to use websites and apps and give your honest feedback, and earn from $5-30 per test!

१. Tester work – 

या वेबसाईटवर काम करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील ..

  • स्टेप १ : या वेबसाइट वर साइन अप करा. नोंदणी करून QA असेसमेंट पूर्ण करा. या ठिकाणी टेस्ट द्यावी लागणार आहे.
  • स्टेप २ : पहिली स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्ही वेबसाईट आणि ॲप टेस्ट करू शकता, त्यासाठी या वेबसाईट करून इन्व्हाईटस् पाठवले जातात.
  • स्टेप ३ : एकदा की व्यवस्थित रित्या टेस्टिंग केली की त्यानंतर त्याचे पेमेंट मिळते.

पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी PayPal अकाऊंट लिंक करा.

Tester work या वेबसाईटवर विविध रीव्ह्यूज उपलब्ध आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता.

२ . User testing –

#Zero Investment method 

  • बऱ्याच कंपनी त्यांची वेबसाईट किंवा ॲप्स व्यवस्थित रित्या कार्य करतात की नाही हे जाणून घेण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर त्यांची वेबसाईट किंवा ॲप रजिस्टर करतात आणि त्यानंतर युजर्स कडून त्यांच्या वेबसाईट बद्दल किंवा ॲप बद्दल फीडबॅक जाणून घेऊन त्यांच्या वेबसाईट मध्ये किंवा ॲप मध्ये योग्य तो आवश्यक बदल करतात. युजर टेस्टिंग ही अशीच एक वेबसाईट आहे.
  • तर या वेबसाईटवरून एखादी वेबसाईट टेस्टिंग करत असताना जी व्यक्ती ही टेस्टिंग करत आहे त्या व्यक्तीचा आवाज आणि स्क्रीन सुद्धा रेकॉर्ड केली जाते जेणेकरून त्यांना तुम्ही या वेबसाईट बद्दल काय फीडबॅक देत आहात हे समजेल. काही वेळा वेबकॅम सुद्धा ऑन असतो, परंतु प्रत्येक वेळी नाही.
  • तसेच काही वेबसाईट इन्स्ट्रक्शन सुद्धा देऊ शकतात की वेबसाईटवरील हे हे ओपन करून बघा आणि नंतर त्याबद्दल प्रश्न सुद्धा विचारू शकतात जसे की तुमचा एक्सपिरीयन्स कसा होता? वेबसाईट युज करायला सोपी गेली का? …या प्रकारे..
  • स्किल्स : User testing या वेबसाईटवर काम करण्यासाठी कुठल्याही पर्टिक्युलर अशा शिक्षणाची आवश्यकता नाही परंतु चांगल्या रीतीने इंग्लिश बोलता आले पाहिजे, कारण बऱ्याचदा टेस्टरचा आवाज रेकॉर्ड करून ऐकला जातो. तसेच इंग्लिश जर येत असेल तर भारताबाहेरील वेबसाईट साठी सुद्धा काम करता येऊ शकते.तसेच testing कशा प्रकारे केली जाते या बद्दल सुद्धा ज्ञान मिळवत गेले पाहिजे जेणकरून   अधिकाधिक काम आपल्याला मिळेल आणि ते काम व्यवस्थीतरित्या पूर्ण सुद्धा करता येईल 
  • User testing वर काम करण्यासाठी काही स्टेप्स पूर्ण कराव्या लागतात त्या पुढील प्रमाणे :
  • १ . User testing वर प्रोफाइल तयार करा.
  • २.  तुमचे पेपल अकाउंट लिंक करा.
  • ३ . ई-मेल आयडी व्हेरिफाय करा.
  • ४ . प्रॅक्टिस टेस्ट द्यावी लागते.प्रॅक्टिस टेस्ट पास झाल्यानंतर एक्चुअल काम सुरू होते.
  • Payment :
  • एका टेस्ट साठी ४ डॉलर ते ९० डॉलर पर्यंत रक्कम मिळू शकते. सरासरी एका मिनिटाचा टेस्टिंगसाठी एक डॉलर इतकी रक्कम दिली जाते.
  • जर दहा डॉलर पेक्षा जास्तीची टेस्ट असेल तर ही टेस्ट रेकॉर्ड केली जाते आणि जर ३०,६०,९० अशा डॉलर्सची टेस्ट असेल तर ही टेस्ट लाईव्ह टेस्ट असते आणि समोरून एक व्यक्ती सुद्धा संभाषण करत असते म्हणजेच या ठिकाणी तुमचा फीडबॅक तुम्ही लाईव्ह शेअर करता.

3 . Trymata tester-

Get paid to use websites and apps and give your honest feedback, and earn from $5-30 per test!

4. Userlytics-

Usability testing is simple and fun! You can do it from your phone, tablet or computer, in the comfort of your home or at your preferred location. Not only do you get paid to test, but you learn something new every time and get a sneak peek of what the brands you love most are working on. Even better, you will play a vital role in making the world more user-friendly!

फ्री कोर्सेस सॉफ्टवेअर टेस्टिंग व अँप टेस्टिंग करण्यासाठी

  1. Software Testing Tutorial- Link
  2. Perfecto Manual Testing- Link

Watch Full Details Video-

Leave a Comment