Work from mobile India mart teleassociate | work from home | वर्क फ्रॉम होम जॉबची संधी | इंडिया मार्ट टेली असोसिएट | मोबाईल वरून काम करण्याची संधी | best job opportunities 2025

Work from mobile India mart teleassociate | work from home | वर्क फ्रॉम होम जॉबची संधी | इंडिया मार्ट टेली असोसिएट | मोबाईल वरून काम करण्याची संधी | best job opportunities 2025

आजच्या ब्लॉगमध्ये आपण घरबसल्या म्हणजेच वर्क फ्रॉम होम जॉब करता यावा यासाठी इंडिया मार्ट मार्फत एक संधी उपलब्ध आहे आणि त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. 

Work from mobile India mart teleassociate | work from home | वर्क फ्रॉम होम जॉबची संधी | इंडिया मार्ट टेली असोसिएट | मोबाईल वरून काम करण्याची संधी | best job opportunities 2025

Work from mobile India mart teleassociate

Work from mobile India mart teleassociate | इंडिया मार्ट टेली असोसिएट प्रोग्रॅम –

– ज्या महिला होम मेकर्स आहेत, आई झालेल्या आहेत किंवा फ्रेशर आहेत किंवा इतर कोणीही इंडिव्हिज्युअल ज्यांना वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी भारतातील लार्जेस्ट बी टू बी मार्केटप्लेसमार्फत हा डेली असोसिएट प्रोग्रॅम उपलब्ध झाला आहे. 

– यांची 5000 पेक्षा जास्त व्यक्तींची टीम असून वर्क फ्रॉम होम फ्रीलान्सर म्हणून यांच्यासोबत जोडू शकता. 

Work from mobile India mart teleassociate mandatory requirements  | इंडिया मार्ट टेली असोसिएट प्रोग्रॅम अनिवार्य आवश्यकता –

– हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये उत्तम असणे आवश्यक आहे. 

– फ्रीलांसर वर्क करण्यासाठी डेडिकेटेड मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. 

– दररोज कमीत कमी तीन ते चार तास काम करण्याची क्षमता असावी. 

– स्वतःकडे कम्प्युटर असणे आवश्यक आहे. 

– व्हॅलिड पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक असून हे इन्कम टॅक्स वेबसाईटशी इंटरलिंक असावे. 

– रिलायबल इंटरनेट कनेक्शन असावे. 

– तुमच्या नावाचे ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असे बँक अकाउंट असावे. 

– अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Recruitment process | भरती प्रक्रिया :

१. फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरावी. 

२. त्यानंतर छोटी ॲप्टीट्यूड टेस्ट द्यावी लागेल.

३. तुमचा स्पेसिफाईड फॉरमॅटमध्ये सेल्फी व्हिडिओ तयार करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये अपलोड करा. 

४. पुढील डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तयार ठेवा :

फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक अकाउंट डिटेल्स. 

Work from mobile India mart teleassociate benefits  | इंडिया मार्ट टेली असोसिएट प्रोग्रॅम फायदे –

– दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत अर्निंग करण्याची संधी. 

– कम्प्लीट वर्क फ्रॉम होम. 

– विकली सॅलरी पे आऊट. 

– टेली कॉलिंग. 

– नो सेल्स टार्गेट.

– फ्लेक्झिबल वर्किंग हवर्स.

– रेगुलर ट्रेनिंग आणि सपोर्ट. 

Work from mobile India mart teleassociate   | इंडिया मार्ट टेली असोसिएट प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा. 

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment