मराठी भाषेत पार्ट टाईम काम 🎯 Aditya Birla work from home | Part Time Jobs at Home in Marathi

मराठी भाषेत पार्ट टाईम काम 🎯 Aditya Birla work from home | Part Time Jobs at Home in Marathi

aditya birla insurance agent job work from home

मित्रांनो तुम्हाला पार्ट टाईम तुमच्या वेळेनुसार काम पाहिजे आहे आणि तेही मराठी भाषेत तर तुमच्यासाठी कामची सुवर्णसंधी आहे. तुम्ही Aditya Birla Sun Life सोबत काम करून Insurance एजंट बनून चांगली कमाई तुमच्या वेळेत काम करून करू कोणत्याही ठिकाणावरून करू शकणार आहात. तुम्ही गृहिणी असाल, विद्यार्थी असाल, आर्थिक सल्लागार असाल किंवा तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम करायची आहे. तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकतात. खाली संपूर्ण माहिती दिली आहे. फायदे, पात्रता व ईत्यादी तुम्ही जर पात्र असणार तर नक्की अप्लाय करा.

Aditya birla insurance advisor बनून काम करण्याचे फायदे

 • कमाईची अमर्याद क्षमता
 • आर्थिक स्वतंत्रता
 • flexible काम(तुमच्या वेळेनुसार कधीही आणि कुठेही)
 • बक्षिसे आणि खूप काही
 • इंडस्ट्री एक्स्पर्ट कडून ट्रेनिंग
 • जीवन सुरक्षित करण्यात मदत करणे

Aditya birla insurance agent कोण होऊ शकत.

 • गृहिणी
 • self employed
 • आर्थिक सल्लागार
 • ज्यांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवायचे आहे असे सर्व

शैक्षणिक पात्रता

12वी पास

वयोमर्यादा

25पेक्षा जास्त

कामाचे ठिकाण

वर्क फ्रॉम होम/कोणत्याही ठिकाणाहून करता येईल

कामाचा वेळ

तुमच्या वेळेनुसार Flexible वेळ आहे. पार्ट टाईम/फुल टाईम
सूचना – मित्रांनो तुम्ही Aditya birla सोबत काम करण्यासाठी पात्र नसाल तर चिंता करू नका SBI, HDFC, Digit व अनेक platfrom आहे ज्याठिकाणी तुम्ही insurance agent बनू शकतात. आणि त्याठिकाणी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि वयोमर्यादा 18+ कोणीही करू शकतात. त्यामुळे तिथे तुम्ही अप्लाय करा त्याविषयी संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर टाकले आहेत. ते बघून घ्या अप्लाय करा आणि earning सुरु करा.
 • SBI संपूर्ण माहितीचा व्हिडिओ

 • HDFC संपूर्ण माहितीचा व्हिडिओ

 • Digit वर माहिती साठी संपूर्ण व्हिडिओ

 • ईतर insurance platformचा अप्लाय करण्यासाठी व्हिडिओ

Aditya birla येथे अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
 • अप्लाय कसे करावे याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ – क्लिक करा

Leave a Comment