एसबीआय भरती 2021| SBI Clerk Recruitment 2021| GOVT JOB UPDATES | स्टेट बँक ऑफ इंडिया
ICONIK MARATHI JOB UPDATES | SBI Recruitment 2021 Marathi | Marathi job Updates

एसबीआय क्लार्क भरती महत्त्वाची माहिती-
भारतीय स्टेट बँक (SBI) येथे मोठी भरती कनिष्ठ सहकारी पदांच्या एकूण ५१२१ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर जावे.
एसबीआय भरती शैक्षणिक पात्रता-
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर(GRADUATE) असणे आवश्यक आहे.
एसबीआय भरती 2021 अर्ज फी –
GENERAL/OBC/EWS – 750
ST/SC/. – NILL
JOB LOCATION / नोकरीचे स्थान
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची तारीख
27-04-2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख
17 -05-2021