NHM Nashik Bharti 2025 I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती I 250 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती I National Health Mission Nashik Recruitment 2025 I best job opportunities 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे,इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NHM Nashik Bharti 2025 I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती I 250 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती I National Health Mission Nashik Recruitment 2025 I best job opportunities 2025
Table of Contents
NHM Nashik Bharti 2025 Vacancy I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
01
2
सर्जन
01
3
बालरोगतज्ञ
01
4
SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
01
5
मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक)
14
6
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
07
7
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
16
8
ANM
53
9
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
07
10
फार्मासिस्ट
04
11
एक्स-रे तंत्रज्ञ
01
12
15वी वित्त – परिचारिका महिला
67
13
15वी वित्त – परिचारिका पुरुष
06
14
MPW (पुरुष)
71
एकूण
250
NHM Nashik Bharti 2025 Educational qualification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती शैक्षणिक पात्रता
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
MBBS MD (Microbiology)
2
सर्जन
MBBS MS (General Surgery)/DNB
3
बालरोगतज्ञ
MD PED./DNB/DCH
4
SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
MBBS DCH
5
मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक)
MD PSYCHIATRY/DPM/DNB
6
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
MBBS
7
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
MBBS
8
ANM
ANM
9
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
BSc DMLT 1 वर्ष अनुभव
10
फार्मासिस्ट
BPharm /DPharm 1 वर्ष अनुभव
11
एक्स-रे तंत्रज्ञ
12वी उत्तीर्ण एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा 1 वर्ष अनुभव
NHM Nashik Bharti 2025 Age limit I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती वयोमर्यादा
24 मार्च 2025 रोजी 38 वर्षांपर्यंत [राखीव : 5 वर्षे सूट]
NHM Nashik Bharti 2025 Application fee I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती अर्ज फी
खुला प्रवर्ग: ₹750/-
राखीव : ₹500/-
अर्ज करण्याचा पत्ता:
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका ,नाशिक.
NHM Nashik Bharti 2025 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती नोटिफिकेशन
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे,इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत