NHM Nashik Bharti 2025 I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती I 250 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती I National Health Mission Nashik Recruitment 2025 I best job opportunities 2025

NHM Nashik Bharti 2025 I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती I 250 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती I National Health Mission Nashik Recruitment 2025 I best job opportunities 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे,इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

NHM Nashik Bharti 2025 I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती I 250 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे भरती I National Health Mission Nashik Recruitment 2025 I best job opportunities 2025

Table of Contents

NHM Nashik Bharti

NHM Nashik Bharti 2025 Vacancy I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
2सर्जन01
3बालरोगतज्ञ01
4SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)01
5मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक)14
6पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी07
7अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी16
8 ANM53
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ07
10फार्मासिस्ट04
11एक्स-रे तंत्रज्ञ01
1215वी वित्त – परिचारिका महिला67
1315वी वित्त – परिचारिका पुरुष06
14MPW (पुरुष)71
एकूण 250

NHM Nashik Bharti 2025 Educational qualification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1सूक्ष्मजीवशास्त्रज्ञMBBS 
MD (Microbiology)
2सर्जनMBBS   
MS (General Surgery)/DNB
3बालरोगतज्ञ MD PED./DNB/DCH
4SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)MBBS
DCH
5मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक)MD PSYCHIATRY/DPM/DNB
6पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
7अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS
8 ANM ANM
9प्रयोगशाळा तंत्रज्ञBSc
DMLT
1 वर्ष अनुभव
10फार्मासिस्टBPharm /DPharm
1 वर्ष अनुभव
11एक्स-रे तंत्रज्ञ12वी उत्तीर्ण
एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
1 वर्ष अनुभव
1215वी वित्त – परिचारिका महिलाGNM / BSc (Nursing)
1315वी वित्त – परिचारिका पुरुषGNM / BSc (Nursing)
14MPW (पुरुष)12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर
कोर्स

NHM Nashik Bharti 2025 Age limit I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती वयोमर्यादा

24 मार्च 2025 रोजी 38 वर्षांपर्यंत [राखीव : 5 वर्षे सूट]

NHM Nashik Bharti 2025 Application fee I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती अर्ज फी

 खुला प्रवर्ग: ₹750/-

राखीव : ₹500/-

अर्ज करण्याचा पत्ता: 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका ,नाशिक.

NHM Nashik Bharti 2025 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती नोटिफिकेशन

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे,इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

NHM Nashik Bharti 2025 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment