डीमॅट अकाउंट चार्जेस । कोण किती चार्जेस घेत | Marathi Share Market Investment
डिमॅट अकाउंट साठी तुमचा ब्रोकर कोणते चार्जेस लाववतो हे तुम्हाला माहीत पाहिजे.। Groww Brokerage।
डिमॅट अकाउंट उघडण्यापूर्वी तुम्हला तुमच्या ब्रोकर ला हे चार्जेस विचारणं गरजेचं आहे.
Demat Account Charges in Marathi | Demat Account opening in Marathi
आपण इन्व्हेस्टमेंट करायला शिकतोय तर त्यासाठी डिमॅट अकाउंट लागत. त्याचे चार्जेस किती काय असता हे जाणुन घेऊ groww च्या मदतीने,
पण तुम्ही नवीन आहेत डिमॅट अकाउंट कसं ओपन करायचं माहित नसेल तर खालील विडिओ पहा.
How to open Demat account in Marathi
Groww Charges: Demat Account Charges on Groww
ग्रो ऍप डीमॅट अकाउंट चार्जेस
१) अकाउंट ओपनिंग चार्जेस – ० शून्य
२) अकाउंट मेंटनेस चार्जेस (AMC)- ० शुन्य
३) ब्रोकेरज चार्जेस – २० रू / ०.०५ जे कमी असेल ते
४) DP चार्जेस – १३. ५ रु एका कंपनी साठी एका दिवसात
५) नियामक शुल्क- हे प्रत्येक ब्रोकर चे सेम असतात.
हे चार्जेस कॅल्कुलेटर च्या मदतीने समजण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
आर्थिक साक्षरता व आर्थिक प्रगतीसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करायला शिकतोय, याबाबत अजून माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करून सोप्या भाषेत शिकून घ्या. link