Jobs Marathi-घरबसल्या कस्टमर सर्व्हिस जॉब-work from Home

मित्रांनो Jobs Marathi म्हणजेच Work from Home jobs in Marathi या मध्ये आपण बघणार आहोत कि,
घरबसल्या कस्टमर सर्व्हिस म्हणजेच टेलीकॉलर जॉब तेही इंडिया मार्ट सोबत. खुप चांगली संधी आहे. -jobs Marathi-work from home in Marathi

latest work from home jobs in Marathi
work from home jobs in Marathi

इंडिया मार्ट वर्क फ्रॉम होम भरती तपशील:-

इंडिया मार्ट चे १० करोड ग्राहक आहेत तसेच ६ लाखांहून अधिक सप्लायर आहे म्हणून त्यांना स्टाफ ची गरज आहे. इंडिया मार्ट ने लेटेस्ट वर्क

Advertisement
 फ्रॉम होम जॉब नोटीस काढली आहे त्यात वर्क फ्रॉम होम सिनिअर असोसिएट, असोसिएट (नॉन टेक्निकल ) या दोन पदांसाठी भरती आहे त्यात कस्टमर केअर , टेलीकॉलर, कस्टमर सर्व्हिस असे काम आहेत जे तुम्ही घरबसल्या करणार, या साठी शिक्षणाची काही अट दिलेली नसली तरी तुमची मातृभाषा, हिंदी, इंग्लिश येणं गरजेचं आहे. jobs Marathi

online work from home jobs in Marathi
indiaMART Work From Home Jobs
https://iconikmarathi.com/business-ideas-marathi/

इंडिया मार्ट वर्क फ्रॉम होम जॉब डिटेल्स:-

पगार : INR 1,75,000 – 3,00,000 वार्षिक

Industry :BPO / Call Centre / ITES

Functional Area: ITES, BPO, KPO, LPO, Customer Service, Operations

Role Category: Voice

Role: Associate/Senior Associate -(NonTechnical)

Employment Type: Full Time, Permanent

खालील व्हिडिओ पहा त्यात दिलंय कशाप्रकारे अप्लाय करायचं 

IndiaMART Work From Home Jobs

फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्र-

ऍड्रेस प्रूफ – आधार कार्ड
आयडी फ्रुफ- पॅनकार्ड
बँक डिटेल्स- कॅन्सल चेक/ पासबुक फोटो/ बँक स्टेटमेंट
PH/PWD सर्टिफिकेट (आवश्यकता असल्यास).

https://iconikmarathi.com/maharashtra-ration-card-details/

IndiaMART Work From Home Jobs
अप्लाय करण्यासाठी लिंक –  view Link 

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Advertisement

Leave a Comment