BUSINESS IDEAS IN MARATHI-MOBILE TOWER Business

नमस्कार मिंत्रानो जय महाराष्ट्र !!
आज BUSINESS IDEAS IN MARATHI बिझनेस आयडिया मराठी मध्ये आपण बघणार आहोत कि कश्याप्रकारे आपण मोबाईल कंपन्यांचे टॉवर बसवून महिना फिक्स इनकम स्टार्ट करू शकतो. one of the Best Business idea याला म्हणू शकतो.

Ghar baslya udyog in Marathi- हे टॉवर लावण्यासाठी तुम्हला कुठे हि जायचं नाही सगळं घरबसल्या होत.

फायदे-

१ कोणालाही कामावर ठेवायची गरज नाही
२ झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरु
३ मार्केटींग व इतर खर्च नाही

टॉवर बसवून किती कमाई होते-

मित्रानो BUSINESS IDEAS IN MARATHI 2021 मध्ये सगळ्यात ट्रेण्डिंग सोपा बिझनेस म्हणजे एरटेल, आयडिया /वोडाफोन म्हणजेच वि VI या व jio या कंपनीचे टॉवर बसून आपण महिना १० हजार ते ७० हजार कमाऊ शकतो. हे रेंट आपल्याला आपण कुठे राहतो त्या एरिया नुसार मिळत असतं. म्हणजे गावाकडे ७ ते १० हजार तर शहरात ३० ते ५० हजार तर मुंबई सारख्या शहरात १ लोकांपर्यंत भाडं मिळत .

खर्च किती येतो

Business Ideas With No Investment- हे टॉवर बसवण्यासाठी तुम्हला १ रु पण खर्च येत नाही. त्यामुळे कोणतीही इन्वेस्टमेन्ट न करता तुम्ही हे टॉवर लावू शकता. टीप- टॉवर घेण्यासाठी काही कोणाला १ रु या पण देऊ नका. कारण जेवढ्या पण वर्षाचा करार होतो या कराराचे पण पैसे कंपनीचं देत असते. म्हणजे विना गुंतवणूक बिझनेस आहे.

MOBILE TOWER AT CITY

Business plan in Marathi-
आता टॉवर बसवण्या साठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते.

  • घरावर किंवा बिल्डिंग छतावरवर तुम्हला हे टॉवर बसवायचं असेल तर तुम्हला ५०० Sq फुट जमीन लागते.
  • गावाकडे जमिनीवर बसवायचं असेल तर २५०० Sq फुट जमीन लागते.
  • शहरात प्लॉट/ रिकाम्या जागी बसवायचं असेल तर २००० Sq फुट जमीन लागते.

कोणकोणत्या कंपन्या हे टॉवर बसवता

मित्रानो एरटेल, वि, जिओ ह्या कंपन्या स्वतः टॉवर देत नाही त्या साठी वेगळ्या कंपन्या आहे.
Mobile Tower installation Company
1. Bharti ifratel
2. indus Towers
3. ATC Towers

ऑनलाईन सेलिंग बिझनेस-नो इन्व्हेस्टमेंट Business

हा Best Business सुरु करण्यासाठी नियम व अटी-

जिथे हे टॉवर बसवायचं आहे ती जागा हॉस्पिटल पासून १०० मी अंतरावर असावी. तरच तिथे टॉवर लावता येईल.
जिथे हे टॉवर बसवायचं आहे तिथल्या आजूबाजूच्या लोकांचा विरोध नसावा.

Marathi Business ideas-हे टॉवर बसवण्यासाठी कोण कोणते कागदपात्र लागता.

  1. स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट – नगरपालिका / ग्रामपंचायत कडून मिळत
    ( घरावर बसवायचं असेल तरच )
  2.  NOC फॉर्म स्वतःच \ नाहीतर बिल्डिंग ज्याच्या मालकीची आहे त्याच
  3. ३ NOC महानगर पालिकेकडून ( शहरात लावायचं असेल तर)
    (NOC म्हणजे नो ओब्जेशन सर्टिफिकेट)
  4. बॉण्ड पेपर किंवा अग्रीमेंट हे ते कंपनी देते.

BUSINESS IDEAS IN MARATHI Video
टॉवर घेण्यासाठी कस अप्लाय कराच बघा पाहिलं व्हिडिओत

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना

लिंक्स –

Mobile Tower installation Company

1. Bharti ifratel :-

2. indus Towers :- https://www.industowers.com/

3. ATC Towers :- http://atctower.in

4. Jio :- https://www.jio.com/

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Leave a Comment