बँक भरती 2021-Bank Job in Maharashtra | Latest job update in Marathi

Bank Job in Maharashtra  बँक भरती 2021-संपूर्ण महाराष्ट्रात जॉब्स | Bank Job Information in Marathi

Job News Marathi Chenal latest job Marathi| Latest job update in Marathi | Saraswat bank vacancy 2021 | Jobs Marathi

बँक भरती 2021
Bank Job Information in Marathi

Latest job update from Saraswat Bank In Marathi

बँकेत भरती 2021 सहकारी बँकांमधील प्रीमियर मल्टी स्टेट आणि सर्वात मोठी बँक सारस्वत बँक, या बँकेच्या भारतात सहा राज्यांत म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि नवी दिल्ली मध्ये २33 शाखा आहेत. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत सारस्वत बँकेत भरती २०२१ यासाठी १५० पदांसाठी अर्ज मागवले आहे.

महत्वाचे डिटेल्स-

फॉर्म भरण्याची तारीख – 05 /03/2021
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख- 09/03/2021

पगार – 23,700/महिना

पद- – MARKETING AND OPERATIONS (कनिष्ठ अधिकारी)

एकूण जागा-  150

फॉर्म कसा भरायचा – ऑनलाईन.

शैक्षणिक पात्रता-

वाणिज्य, विज्ञान अथवा व्यवस्थापन विभागातून किमान प्रथम श्रेणीची पदवी किंवा पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमात किमान द्वितीय श्रेणी.

वयाची अट-

01 फेब्रुवारी 2021 रोजी, 21 ते 27 वर्ष

परिक्षा फी-

Rs.750/

निवड प्रक्रिया-
खाली दिलेल्या भरती प्रक्रियेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल
पात्र – शॉर्टलिस्टेड उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील, उमेदवारांची गुणवत्ता यादी बँक वेबसाइटवर प्रदर्शित होईल. ऑनलाईन परीक्षेत एकूण किमान 50०% गुण आवश्यक आहेत. परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेण्यात येईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/ 4 मार्क दंड असेल. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे.

बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas

Job News Marathi Chenal 

Bank Job in Maharashtra खालील व्हिडिओ मध्ये बँक भरती बद्दल पूर्ण माहिती-

 

latest Bank Job in Maharashtra details-

बँक भरती 2021 माहिती – PDF
जाहिरात- Advertisement
ऑफिसिअल वेबसाईट- Website

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi   job news माहीतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

latest private jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक –

Leave a Comment