नमसकार मित्रांनो जय महाराष्ट्र !!
ऑनलाईन बिझनेसचे फायदे-
- २४*७ तुमचे प्रॉडक्ट लोकांना दिसत असता त्यामुळे तुमचं दुकान बंद असला तरी लोक ते पाहू शकता ऑर्डर करू शकता.
- तुम्ही संपूर्ण देशात तुमची सर्व्हिस देऊ शकतात.
- पैश्याची बचत होते.
- तुम्ही कुठूनही तुमचा बिझनेस सांभाळू शकता.
- फास्ट डिलिव्हरी व कमी पेपर वर्क

- मित्रांनो तुम्हला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे ?
- तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट महाराष्ट्र, किंवा भारततातच नव्हे तर जगभात विकायचंय ?
- तुम्हाला तुमचा बिझनेस ऑनलाईन नेयचा आहे ?
- तुम्हला वेबसाईट/ ऍप बनवायला खर्च न करता तुमच्या बिझनेस ला जगभरात प्रसिद्धी देयची आहे.
- ते पण १ रुपयाही खर्च न करता.
तर हा विडिओ १००% तुमच्या साठी कारण आजच्या विडिओ मध्ये मी तुम्हला सांगणार आहे कि तुम्ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्म कसं सेल करू शकता कारण मिशो वर कोणी पण विकू शकता.

मिशो वर सेलर बनण्याचे फायदे –
- १} लो कमिशन – बाकी ऑनलाईन प्लॅटफॉर्म पेक्षा मिशोच कमिशन १.८ % हून कामी आहे. जिथे ऍमेझॉन/ फ्लिपकार्ट १० % पर्यंत चार्ज करता.
यामुळे तुम्ही किंमत कमी करून डिस्काउंट देऊन विकू शकता म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर मिळतील - २} मिषो वर ७ करोड ग्राहक आहे व १ करोड हुन अधिक रिसेलर तुमचं प्रॉडक्ट त्याच्या सोसिअल मीडिया वर प्रोमोट करता. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट हे लोकच विकून देतील तुम्हला त्याच टेन्शन नाही. मिशोवर रिसेलर ची फौज आहे, फक्त प्रॉडक्ट ची quality चांगली ठेवायची आहे.
- ३} महत्वाचं म्हणजे मिशो वर तुमच्या प्रत्येक प्रॉडक्ट लोकांना दाखवलं जात मग ते ब्रँडेड असो व नसो जस कि ऍमेझॉन/ फ्लिपकार्ट फक्त ब्रँडेड प्रॉडक्ट दाखवले जाता. म्हणूनं म्हटलं जात मिशो पर कूच भी बेच सकते है!
- ४) मिषो वर सगळं फ्री आहे म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग व फ्री शिपिंग यात तुम्हला १ रु. पण खर्च येत नाही.
- ५} सर्वात महत्वाची गोष्ट मिषो वर सेलर सपोर्ट आहे जो तुम्हला वेळे वर मार्गदर्शन करत राहील. जेणे करून तुम्हला काही अडीच आली तुम्ही डायरेक्ट तुमच्या मॅनेजर शी संपर्क करू शकता.
- ६} मिशो वर तुमचे प्रॉडक्ट सेल झाल्यानंतर जशी डिलिव्हरी होते त्याच्या काही दिवसात ते पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेत जमा होता. आहे कि नई बेस्ट.
घरबसल्या कस्टमर सर्व्हिस जॉब-work from Home
मिशो वर सप्लायर कास होयच ?
मीशो सप्लायर होण्यासाठी आपल्याला याची आवश्यकता आहे.
1}जीएसटी ओळख क्रमांक (जीएसटीआयएन)
2}पॅन कार्ड
3}बँक खाते.
वेबसाईट वर फॉर्म भरा मिशो तुम्हला लवकरत लवकर संपर्क करेल.