NHM thane Recruitment 2022 | ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४२० जागा
विविध पदांच्या एकूण ४२० जागा
वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि एमपीडब्ल्यू पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज ऑफलाइन करावा लागेल .
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, चौथा मजला, जिल्हा परिषद, ठाणे.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.