अग्नीपथ योजने अंतर्गत इंडियन नेव्ही मध्ये भरती, 10वी 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी | Indian Navy Recruitment under Agnipath scheme 2022
Advertisement
Advertisement
पदाचे नाव –
-
SSR
-
MR
अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता –
SSR
-
उमेदवारांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे.
-
रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्र किंवा (Agnipath Scheme 2022) संगणक शास्त्र यापैकी एका विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक.
MR
-
उमेदवारांनी 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
17 ते 23 वर्षे
पगार–
-
निवड झालेल्या अग्निवीरांना पहिल्या वर्षी 30,000/- रुपये दरमहा
-
दुसऱ्या वर्षी 33,000/- रुपये दरमहा
-
तिसऱ्या वर्षी 36,500/- रुपये दरमहा
-
चौथ्या वर्षी 40,000/- रुपये दरमहा वेतन दिले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
-
मॅट्रिक प्रमाणपत्र
-
10+2 गुणपत्रिका
-
उमेदवाराच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत
-
अधिवास प्रमाणपत्र
-
NCC प्रमाणपत्र (असल्यास)
निवड प्रक्रियेबद्दल माहिती –
-
लेखी परीक्षेच्या आधारे अग्निविरांची निवड केली जाईल.
-
त्यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल.
-
लेखी आणि शारीरिक तंदुरुस्ती या दोन्ही चाचण्यांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्ज कसा करावा –
-
भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
-
तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरसह स्वतःची नोंदणी करा.
-
नोंदणीकृत ई-मेल आयडीने लॉग इन करा आणि “Current Opportunities” वर क्लिक करा. “Apply” बटणावर क्लिक करा.
-
आवश्यक तपशीलांसह फॉर्म भरा.
-
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
-
पात्रतेसाठी ऑनलाइन अर्जांची आणखी छाननी केली जाईल आणि कोणत्याही बाबतीत अपात्र आढळल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर नाकारले जाऊ शकतात.
अधिकृत वेबसाइट – joinindiannavy.gov.in
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement