राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्रत्यक्ष पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४२० जागा
वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि एमपीडब्ल्यू पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज ऑफलाइन करावा लागेल .
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, चौथा मजला, जिल्हा परिषद, ठाणे.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.